आजकाळचे साहित्यिक | Aajkalche Sahitiyik
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
141
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आजकालचे साहित्यिक : १९
करीत असतात. अतीव लाचारीने अगर अर्थशून्ययणे जगत असतात. किवा
अतिद्यय नाजूक आणि देखणे दिसत असतात. जीवनाची काही रूपेच जीपच्या
नजरेत भरतात. आणि हे प्राणी हे नुसते प्राणी नसतात तर जीवनातल्या काही
प्रवृत्तींची अगर त्याच्या काही घाटांची ते प्रतिके असतात.
प्राण्यांच्या बाबतीत जे खरे आहे तेच वनस्पतिसृष्टीच्या बाबतीतदेखील खरे
आहे. ह्या वनस्पतिसृष्टीचे जीएंचे निरीक्षण असेच सुक्ष्म आहे आणि बहुधा ह्या
वनस्पतींचा उपयोग प्रतीके म्हणून केलेला असतो. पुन्हा ती प्रतीकेदेखील काही
विशिष्ट प्रकारची असतात. काही उदाहरणांवरून हे स्पष्ट होईल. “पारधी '
कथेतील दादासाहेबांच्या घराच्या गच्चीवरच्या कुंडीत साकळलेल्या रक््ताप्रमाणे
दिसावी इतक्या लाल रंगाची नीग्रेटा जातीची गृलाबाची कळी उमलते. त्यांच्या
बागेतील जिरॅनियमच्या फांद्या हत्तीरोग झाल्याप्रमाणे सुजलेल्या असतात.
सावित्रीच्या घराच्या आवाराच्या कोपऱ्यात पानांच्या चिध्या झालेली एक आडदांड
वांझ केळ असते. ' रात्र झाली गोकुळी * या कथेत जमिनीतून विशाल कारंजा
निघून हिरवा गोठून गेल्याप्रमाणे दिसणारे चाफ्याचे प्रचंड झाड परसात भगदी
मध्येच असते. त्याच परसात अनेक वर्ष मोकाट वाढलेले द्राशालाचे झाड असते.
ह्या निसर्गाच्या पाश््वॅभूमीवर मानवनिमित गावे, वस्त्या आणि वास्तू आहेत.
देवालये अगर अतिमानुषाची वसतिस्थानेही ह्या मानवनिमित सृष्टीचा भाग
असतात. जीएंच्या अनेक कथांत या देवाल्यांना- ह्या अतिमानृषाच्या वसति-
स्थानांना-- मध्यवर्ती स्थान असते. त्यांच्या साक्षीने अगर त्यांच्या परिसरात बहुधा
काहीतरी भीषण, क्रर घडत असते. “मुखवटा ' कथेतले दत्ताचे देऊळ अगदी लहान
आहे. पण तो दत्ताचा पितळी मुखवटा बिनपापण्यांच्या डोळ्यांनी जीवनातला क्रर-
पणा, त्यातील अर्थशून्यता, त्याची वेडी वळणे पाहत असतो. दुसऱ्या एका कथेत
एका जुन्या देवालयाच्या समोरच्या तलावात वेड लागलेली रमा जीव देते.
“ राक्षस ' कथेत एका कबरस्थानात गुणीच्या मनाचा राक्षस कबजा घेतो आणि
मग ती शंकरू सोनाराच्या गळ्यावरच्या खळगीत कात्रीचे पाते खुपसून त्याचा
खून करते. “स्वप्न * कथेतल्या रामकोळी जमातीच्या देवजाई नावाच्या वस्तीच्या
सुरुवातीलाच एका लाकडी खांबात ओबडधोबडपणे कोरलेली, कवड्यांचे डोळे
असलेली जखणाईची आकृती असते. रामकोळी तेथे मुक्कामाला आले की ते
तिच्यावर मळवट भरत. त्या वेळी जखणाईचा चेहरा भयानक, सदैव जागा वाटे.
रात्रंदिवस जागे डोळे- त्यांना निद्रा नाही की स्वप्ने नाहीत. या जखणाईच्या
साक्षीने मग माणसांची जीवने उद्ध्वस्त होतात. काही कथांत ही देवालये दूर कुठे
तरी पववतावर संगमरवरी अलिप्तपणात गोठलेली असतात. आणि माणसांना
खूणावून आपल्याकडे बोलावत असतात. माणसे मोठ्या आहोेने, अपेक्षेने,
User Reviews
No Reviews | Add Yours...