पेशवाईचा मध्यान्ह १५ | Peshavaanicha Madhyaanh 15

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पेशवाईचा मध्यान्ह १५  - Peshavaanicha Madhyaanh 15

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भूमिका *पेशवाद्देचा मध्यान्ह ' ही “कादबरीमय पेद्यवाई* मार्लेंतील पंधरावी कादबरी होय. या मालेतील चौदाव्या “पेशवाईचा पुनर्विकास * कादबरीची अखेर, आणि प्रस्तुत कादबरीचा प्रारभ यात जवळ जवळ अतर नाहींच. किंबहुना ह्या दोन्ही कादबऱ्या एकत्र एकाच ग्रथरूपाने प्रसिद्ध झाल्या असत्या तर पूर्वार्ध व उत्तरार्ध म्हणून शोभल्या असत्या. परतु तसें केलें नाहीं याला कारण विस्तारनियमन हं तर एक होतेच, पण शिवाय दोन्ही कथानकाचे गाभेही जमिनीतून एकाच मुळींतून उगवलेल्या दोन अकुराग्रमाणे तत्त्वतः एक पण प्रत्यक्षतः अलग अलग असे आहेत. नानासाहेब पेशव्याना पेद्ववाई- पदावरून भ्रष्ट करण्याचा व अज्ञातवासात असलेल्या रामराजाचा वध करून राजसत्ता बळकावण्याचा सकवारबाई व तिचे हस्तक याचा कट हा *पेशवाई- चा पुनर्विकास 'मघील कथानकाचा आत्मा आहे, तर प्रस्तुतच्या कादबरीचा आत्मा सकवारबाईची अघोर राज्यतृष्णा व त्या तुष्णेपार्यी शाहूमहाराजाच्या निधनापावेता व रामराजाच्या राज्यारोहणापावेतोा घडलेले अनर्थ हा आहे. मागील चौदाव्या कादबरीत आरशमभिलेल्या नव्या उपक्रमानुसार प्रस्तुत कादवरीच्या कथानकाचा “ऐतिहासिक पाया व शेवटी कथानकातील “ऐति हासिक व्यक्तींची ओळख अलाहिदा देण्यात आली आहेच. कथाप्रसंगाची ऐतिहासिकता अजमावण्याला स्थूलमानाने ह पुरेसं होईल व टिपाची उणीव भासणार नाही अशी आशा आहे. नानासाहेब पेशव्याचा कायेव्याप एवढा दाडगा होता, कीं त्याला मराठर्‍्यां- च्या इतिहासात तुळा नाहीं त्याना पेशवाई प्राप्त झाल्यापासून तों शाहू महा- राजाच्या निघनापावेतें आठ वर्षांच्या काळात आपले बधु चिमाजीअप्पा व पुतण्या सदाशीवराव भाऊ याच्या साह्याने नुसत्या उत्तरंतच सुरंजभेलशाची स्वारी (इ. स, १७४०-४१), उत्तर हिंदुस्थानातील दुसरी मोठी स्वारी (इ. स, १७४१-४३ ), रघूजी भोसल्यावर आक्रमण व युद्धप्रसग (इ. स. १७४२-४३), ओर्छावर स्वारी, ओच्छांचा पाडाव व झाशीची स्थापना (इ. स. १७४२), याशिवाय माळव्याच्या सुभेदारीची बादशहाकडून प्राती,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now