मुळाखती | Mulaakhati

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुळाखती  - Mulaakhati

More Information About Author :

No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi

Add Infomation AboutYashvant Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
के कका आति आ आती आह आ आह आ. व आ आ आ आ आ आ आ आ आ आ आक आ आ आ आ आ आ आ आ न म अह आज आ. अदला आ टि क घरांत नासधूस करण्यांत आम्ही फार पटाईत झालों आहोंत. पुस्तकांची पहिलीं पानें टरकावण्यांत तर आमचा हातखंडा आहे. धरीं पुस्तकांचाच थधदा असल्यामुळें मी रोज एक दोन तरी पृस्तकें फाडतो आणि घरचा धंदा म्हणन ती.* भाऊंनाहि तें परवडतं. एक दिवस चेष्टेने ती. भाऊ म्हणाले, *हा पोर वाड्ययांत बरंच बंड करणार असें दिसतं-हा नक्की परोगामी लेखक होणार-माझ्या पस्तकांना तूं प्रस्तावना लिहिशील काय रे?” तीच कल्पना आमच्या मनांत भरली-अन्‌ काय म्हणतांतना, * ईश्वराची करणी आणि नारळात पाणी १ अगदी तसे झाले ! आम्हांस वयानुरूप लिहितांवाचतां येत नसल्यामुळे प्रस्तावनेची कल्पना आमच्या मनातच पालवळी आणि ती. भाऊंच्या “ अनौपचारिक मुलाखतीच्या ” भावी आगामी पुस्तकास आम्ही प्रस्तावना लिहिण्याचं मनातल्या मनांत ठरविले. आणि एक दिवस सकाळीं आमच्या भगिनी ती. द्याताताईची पाटी-पेन्सिल घेऊन आम्ही आपल्या रेधोय्यांच्या अभिनव पण सनातन लिपीत प्रस्तावना लिहून काटली. ती. भाऊंनीं त॑ जाणलं आणि वडिलाच्या झपाप्रसाद त्या आम्ही कल्पिलेल्या आणि रंघोय्यांनीं लिहून काढलेल्या प्रस्तावनेचं आज हे, प्राकृत मराठींत झालेलं रूपांतर, प्रियवाचक, आपल्या वाचनांत येत आहे! येवढी प्रस्तावना केल्यानंतर-ज्या पुस्तकास आम्ही प्रस्तावना लिहिणार आहोंत, तें पुस्तक ( आमच्या प्रिय वाचकांच्या लक्षांत आलेच असेल की ) आम्ही ब्रिलकुल वाचलेले नाही. कारण की आम्हांस अद्याप वाच- तांच येत नाही ! आणि आमच्या वडिलांच्याच काय पण एकंदर मराठी वाड्य़याबद्दलची आमची रसिकता अद्याप उमलावयाची आहे-जागी व्हावयाची आहे ! तरीहि विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहायचें आम्ही मनावर घेतलें हें आमचें वैशिष्टय ! आज, खरे सांगावयाचें म्हणजे आम्हांस जर खरं कशांत समाधान बाटत असेल, देशोन्नति वाटत असेल, समाजकारण वाटत असेल तर तें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now