मी वाट पाहीन | Mii Vaata Paahiin
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
121
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण हरी आपटे - Narayan Hari Aapate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भन आट च आ विळे. आ चिला टी भि टा पाटा ट ळा पि हट अजा पिह हना न्िट हि राठ व लाटा ठरो के टी पेट अ. 2 चळ मिसळा ळा नट तिळ आ.ह आटी टी टी चिट ची नी नी अलम च अग आरे आह ळा << 27 आढळ.
मी वाट पाहीन !
ब. अक अ २.” आत हा पि भि अनन र ,&“ टाच आ आनी आटी 7 «ची. प प आ. आणा आ कट रा न्य
चालते. त्यांचा तुम्हांला त्रास न होईल याला मी जपेन. तुम्ही मात्र
आपली अडचण करून घेऊं नका. तुम्हांला चहा-कॉफी काय छागत
असेल तें सांगा. तुमचे उपास-तापास असल्यास ते सांगा. लागेल तें
आणून देईन, मी नसळों-कामांत असळॉ-तर राजाला सांगत 'चला.
किंवा आपले गडबंडे वासूकाका आहेत त्यांना सांगा--?
तात्पयं, मामी आमच्या संकटाच्या वेळीं आल्या आहेत तेव्हां त्यांची
कोणतीच अडचण होऊं नये म्हणून मी शिष्टाचार पाळायला गेलों
.आणि मामींनीं त्याची बरोबर दिढी दुपटी केळी !
आतां मळा असं वाट्टं छागळं : त्यापेक्षां पोटॅशियम सायनाइडची
बाटळी आप्पून आम्हीं सर्वांनी घेतली असती तर !--आमचे सर्वांच
अंत्यसंस्कार सुखानें होतील, एवढी शिल्लक पौस्टळ बँकेत खात्रीनें
राहिली असती.
पण आतां या शहाणपणाचा काय उपयोग होता 1
मी तटस्थ राहून मामीकडे पाहत असतां मामींना नवा आणा
आठवला ! त्या एकदम म्हणाल्या, “ हो, दोन शेर भुईमुगाचे दाणे
आण न् तात्या, शिंगाडे इथं मिळत नाहीं म्हणालास नाहीं का १-ते
मिळाळे असते तर बरं होतं. रताळ्याचं पीठहि मिळत नसेलच. जाऊं
दे झालं. केळी न् रताळी आणवीन.-आतां वाण्याकड'चं असं आणखी
काय ब्र १-घ्यानांत राहील ना सारं १-नाहींतर याद करून घे. इकडं
जा तिकडं पळ अशी सारखी घांबपळ लागली आहे तुझ्या मागं !
त्यांतून तुझी प्रकृति ही अशी !-मळा बाई भारी काळजी बाटते- ”'
खरंच होतं तें !-तात्याचं हाटे मधघांच फेल झालं होतं.
इतक्यांत खालीं कोणी आलं असावं असं म्हणत मामी सामान
आणण्याचं पुन्हां एकवार बजावून तिथून 'चालत्या झाल्या
कद ना “आआआ टा “1 १-2. अक टी व. टी,” आर 2 मा2 टा के (७ / आच 1.» 22.
च टार > टग आणि ही
शै २
User Reviews
No Reviews | Add Yours...