मराठी रियासत मध्य - विभाग २ | Maraathi Riyaasat Madhy Vibhag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी रियासत मध्य - विभाग २  - Maraathi Riyaasat Madhy Vibhag 2

More Information About Author :

No Information available about गोविन्द सखाराम - Govind Sakharam

Add Infomation AboutGovind Sakharam

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १५ वें. ] नवीन पेक्षव्याचा उपक्रम, डे 'प्रथमचें आयुष्य बहुतेक चिमाजीआपा बरोबर साताऱ्यास व लहानमोठ्या स्वाऱ्यांत गेलं, वय!चीं आठ वर्षे पुरी होतांच म्हणजे ता. १० जानेवारी सन १७३० रोजीं त्याचें गोपिकाबाईशी लगन जालें, त्यानंतर नऊ वषानी ह्या बाईस अतु प्रात झाला. ही बातमी १८ जानेवारी स, १७४० त नानासाहववास कळली; म्हणजे त्या वेळीं तो कोटे तरी स्वार्त होता. लग्नानंतर दहा वर्षांनी जदहुप्राति झाली, यावरून लग्नांत तिचें वय पांचसहा वष] चे असावें. पुढें गोपि- काबाई बहुधा स्वारीत वगेरे शक्‍य तितकी नवऱ्याबरोबर जात असे. नानासाहे. बाचें प्रथमच आयुष्य बहुतेक सातारा येथे शाहूजबळ गेलं, सन १७३६ पासून पुढ तो इळहळ चिमाजीआपाबशेबर बाहर जाऊं लागला, सन १७३७ पासून दोन वर्षे तो शाहूबरोबर मिरजचे स्वारीत होता, अर्थात्‌ वसईच्या मोहिमेत तो नव्ह्ता, बाजीरावाबरोबर तो कधींच स्वारीत गेलेला नाहीं, यास कारण मस्तानी असावी ! बाजीरावाच्या मृत्यूपूर्वी थोडे दिवस रघुनाथरावाची मुंज व सदाशिवरावाचे लग्न हे समारंभ फेब्रवारी १७४० त पुण्यास झाले, त्यास शाहू छत्रपति बाळाजीच्या आग्रहावरूनच मुद्दाम पुण्यात आला होता. म्हणजे पेशव्याच्या कुटुंबावर व विशेषतः नाना- साह्दबावर शाहूचा लोभ केवढा होता, ई यावरून दिसून येतें. शाहू छत्रपति पुण्यास आल्याचा हा एकच प्रसंग होय, बाजीराव त्या वेळीं स्वारीत असून वरील समारंभास हजर नव्हता, नानाखाहेबास पेशवाइ मिळाल्यावर सन १७४० चे ऑक्टोबरांत चिमाजी आपाची प्रकाति विशेष बिघट्टून ता. १७ दिसंबर रोजीं तो मरण पावला, सारांश सन १७४० हरे वयाचं एकुणिसाव वष नानाखाहेबाच्या आयुष्यांत मोठें क्रान्विकारक समजळ पाहिन, आठ महिन्वांच्या अवधींत षरांतले दोन पशक्रमी पुरुष नाहींसे झाल; आणि पेशवाई पद मिळून मराढाह्दीच्या राज्यकारमाराचे ओझ त्याजवर येऊन पडलें, पश्वाईची वस्त्र त्यास २५ जूत रोजीं मिळाली, त्यानंतर तीन महिने पावेते त्याचा मुक्काम सातार्‍यासच होता.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now