मुमुक्षूचें सिंहावळोकन २ | Mumukshhuuchen Sinhaavalokan 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image :  मुमुक्षूचें सिंहावळोकन २ - Mumukshhuuchen Sinhaavalokan 2

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण रामचंद्र - Lakshman Ramchandra

Add Infomation AboutLakshman Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एक गावढळ तत्वज्ञ. ११, वाली गुरुसारखा वाटला. * आशायाः परमं दुःखं' “संतोषी नंदनवने: शान्तिरेव हि कामधुक ' * संतुष्ट: संततं योगी यतात्मा दृढनिश्चय: * ' बोगक्षेमं वहाम्यहम्‌ ' इत्यादे वचनें पोपटागारख पाठ हणायला व लिहायला आरह्ला*सारे शिकलो, पण तें नैराशय,,ती हरिचरणी दृढनिष्ठा, ती संतोषदृति लक्षांशानेंही आमच्या हृदयांत बसत आहे काय? निराशेने व लाजेने मानच खाली घालावी लागतें. नाहीं कां १ अभिलाषाचें भूत चित्तांत दडून बसलेले आहे. तुह्मी ढोंग करून जगाला फसवाल पण कधींही आपलं आपल्याला फसवूं शकणार नाही. * आशा ही समूळ खणोनी टाकावी .। तेव्हांची गोसावी व्हावें तेणें ' हा उपदेश ठसत नाही. आह्मी ज॑ आपल्याला विद्वान, ज्ञानी, सुशिक्षित, विचारी, नागर समजतो तें क्तांतला काम, अभिलाष, हांब सुटत नाहीं तोंवर नुसतें हॉग नव्हे काय? “ बहु खोटा अतिशय | नाणा भळढे सांगी काय” संताप कसा पाहिज ? योंगियांचा आहार घेणे । काय सेविलं हे रसना रसनापंगिस्त नाही होणें । आहारू सेवणें निजबी ऐसीच योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वतेती । आहारालागूनि पुढिलांप्रती । न येती काकुळती सवथा ॥ ३१॥ अरृष्टीं असेल जं ज॑ वेळे । त॑ त मिळेह तेणें काढे । याळार्गी त्याचें ज्ञान न मैळे। धारणा न ढळे निजबोरध ॥३६॥ धीएकनार्थीभागवत. अ. < रे त्या वारली गृहस्थाची ती समाधानाची दरापि पाहून माझ्या मनांत खंगाव व नगरे, ज्ञानी व अज्ञानी, संतोष व तळमळ, सहज आरोग्य व इस्पितळे यासंबधी विचारांच्या कितीतरी लहरी उठल्या. क्रषिआश्रमतुल्य त्या एकांतस्थानाची कल्पना मनांत येऊन नगरवासीयां- पेक्षां येथील लोकांचें भाग्य मी मनांत वाखाणूं लागलों. मुंबईच्या नळांचे बेचव पाणी कोणीकडे व त्या नितांतरमणीय स्थळाचें अमृतमधुर उदक कोणीकडे ? तेथें उन्हाळ्यांत आधीं उकाडाच होत नाहीं व॒ झालाच तर्‌ पंख्यांचें काम वृक्षवळी किती तरी आनंदानें व स्वकतंन्येकबुद्धीने ३ ण्‌ ने धं॥२८॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now