साखर गोटी | Saakharagoti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saakharagoti by रामतनय - Ramtanay

More Information About Author :

No Information available about रामतनय - Ramtanay

Add Infomation AboutRamtanay

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्वराण्याला काळिमा रर ह आआआ च आरी पपी कस भो चिप स 2 अपन अहार आ. आते आ आणर टोनी अक अ टी कटा टी की की षे टीपी कीचा रिप. शि अभि कनिची च. /न/सििन ओ ! सावळ्या ओ ! * अशी जोरानें हांक मारली. तिची ती मात्रा मात्र ताबडतोब लागू पडली ! तिच्या त्या शिळेस उलट उत्तर म्हणूनच कीं काय, दुसरी एक गोड शीळ तिला ऐक येऊं लागली ! तिची हांक ऐकनच सावळ्या ती शीळ घालीत होता ! टि ह्या अपेक्षित उत्तरामुळं रंगीचा चहरा खुलला. ती तोंडांतल्या तोंडांत मृदु हसली. या वेळीं तिच्या गालांवरील सुंदेर खळी फारच मनोहर दिसू लागली ! रंगीच्या वयाला नुकतीच सतरा वर्ष पूर्ण झाली होतीं. मोकळा हवेंत स्वच्छंदानें तिचें आजपर्यंतचें आयुष्य गेलेले होतें. त्यामुळे तिच्या ठारिराची योग्य वाढ झाली होती. ती मध्यम उंचीची होती. तिचा बांधा सुबक होता. तिचें भरदार तारुण्य तरुणांना मोहवून टाकण्यासारखें होतें. तिच्या लावण्याची खुमारी तरुणांना वेड लावील अक्लीच होती ! पण सावळयाखेंरीज इतरांना ती कस्पटासमान लेखीत असे ! तिच्या हांकेला शिळच्या खरूपानें उत्तर मिळालें खरें; पण तें नेमके कोटून मिळालें, ह्याचा अंदाज तिला बरोबर करितां येईना. म्हणून तिनें पुन्हा शीळ घातली. आपली शीळ दुसरें कोणी ऐकत आहे कीं काय, हें तिनें पुन्हा चौकसपण पाहिलें. तिच्या शिळला दोनदां उत्तर आलें. तिनें सावळा कोठें आहे, हें बरोबर जाणले. तिचा आनंद गगनात मावेना ! ती आतां तिकड धांवत जाणार--- --इतक्यांत तिच्या कानीं “रंगे ! रंगे ! ' अद्चा जोराच्या हांका आल्या. रंगीच्या मनाचा थोडासा विरस झाला खरा, पण हांक मारणाऱ्या व्यक्तीचा तिला तितकासा राग आला नाहीं ! ती व्यक्ति तिच्यावर प्रेम करणारी रखमा होती. ती सावळ्याची मामी होती. रंगीच्या अंत:करणाच ठाव तिच्याखेरीज कोणाला लागलेला नव्हता. रखमा वयानें तीस बत्तीस वर्षांच्या सुमाराची होती. ती वर्णाने निमगोरी असली, तरी तिचा चेहरा आकर्षक व ठसठशीत होता. ती हाडॉ- पैरानें चांगली बळकट होती. ती धीट होती, पण जरा.भोळी होती. मात्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now