निसर्गोपचार | Nisagropachaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nisagropachaar by रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

More Information About Author :

No Information available about रा. प्र. कानिटकर - Ra. Pra. Kaanitakar

Add Infomation AboutRa. Pra. Kaanitakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निसगांकडे चला एक नवा क्षोध आहे. एकाद्याच्या फुफ्फुसांत विकार झाला म्हणजे तो खोके लागतो. खोकला हा कांहीं मुख्य विकार नाहां. पण फुफ्फुसांतील विषारी द्रव्ये ब्राहेर टाकण्यासाठी कफ होतो. अशा प्रकारें निसगसाटे रोगनिवारणाला मदत करीत असते, शरीर अनिष्ट विषे सांचलीं म्हणजे ज्वर येतो. वास्तविक पाहिलें तर ताप हा स्वतंत्र विकार नाहीं; तर॒निसगाचा रोगनिवार- णाचा एक उपाय आहे. ज्वर आला असतां शरीरांतील सव इंद्रियांच्या व पेक्षींच्या क्रिया जास्त जोराने चालतात. त्यामुळें शरीरांत सांठलेलीं विषारी द्रव्यें बाहेर टाकण्याच्या कामीं त्यांचा उपयोग होतो. मनुष्यरष्टीशी निसगांची दी जौ सहकारिता सुरू आहे, हॅ जें साधम्य आहे, तें दृष्टिआड करून चालणार नाहीं निसगे आणि मानव यांचा जो अविच्छेद्य सबंध आहे त्याची ती खूण भाहे नि्गापासून च्युत होऊन आधुनेक सुधारणांच्या प्रवाहांत मनुष्य जसजसा ब॒ह्मत जाइल तसतसें त्याचें जीवन अधिकाधिक कृंत्रेम होत जाइल हॅ निर्विवाद होय, आणि याचें प्रत्यंतर पहावयाचें असेल तर चाल. पिढींतील औषधांचा खप पहावा, म्हणजे सध्यांच्या अनेसर्गिक व क्ात्रेम जीवनाची कल्पना येईल. भाजकाल प्रत्येकाला औषधांनी एवढें प्रासलें आहे की, प्रकृ्तांच्या बाबतींत अगदीं यत्किचित्‌ कमीजास्त झालें कीं, औषधाशिवाय तरणोपाय वाटत नाहीं. यःकश्चित्‌ थंडीताप येवो किंवा काळजी करण्यासारखा मोठा आजार होवो, प्रत्येकाला औषध म्हणजे स्वगं[य संजीवनी वाटते. औषधाशिवाय कसलाच रोग बरा होत नाहीं, अशीच प्रत्येकाची ठाम समजूत झालेली आहे', त्यामुळें एकाद्या निसगेपचारकानें औषधा शिवाय बरी झालेलीं उदाहरणें प्रत्यक्ष दाखविली तरी त्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीं. रोगी औषधादिवाय कसा बरा होणार अशीच ज्याची त्याची भावना असते. निसर्गराधे म्हणून कांहीं आहे १ नेसर्मिक पद्धतीनें वागल्यास मलुष्य आरोग्यसंपन्न होऊ शकते, ह्या गोष्टी कित्येकांना ठाऊक असल्या तरी निसर्गावर अवलंबून राहून औषधा1«&वाय कसें बरें व्हायचे ह। कल्पनाच त्यांना पटत नाहीं. सहज विचार करून पाहिलें तर मनुष्यजातीच निसगंयटीशीं किती निकट संबंध आहे हॅ कळून येईल. सूरत न हॅ आरोग्य कारक आहे, शुद्ध हवा उत्साह उत्पन्न करणारी आहे, स्वच्छ पाणी नवजीवन देणारे आहे, हीं सामान्य तत्त्व प्रत्येकाच्या माहितीची आहेत व त्यांवर प्रत्येकाचा अढळ विश्वास असतो. पण त्याच तत्त्वांनुसार इतर नैसर्गिक तत्त्वांचा ते बिचार डे अ्म््भ्े त आ द नन आनच (चच अनि अ&े, अभ,
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now