महाराष्ट्र कविचरित्र ५ | Maharashtra~ Kavicharitra 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtra~ Kavicharitra  5 by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ण कवीची असलीं पाहिजेत असा श्रम, निरनिराळ्या कवॉँच्या काव्यांच॑ व त्यांच्या भाषा-रचना-दौळीचें बरेच दिवस लक्ष्यपूवेक अवलोकन कलेल्या मनष्यासद्दी झाल्याशिवाय रद्दात नाहीं. उलट पक्ष, एकाच कवीच्या निरनि राळ्या कार्व्यांत कधीं कधीं इतकं विलक्षण व/चित्र्य आढळतें कीं हीं काव्ये निरनिराळ्या कवींची असलीं पाहिजेत असा श्रम चांगल्या विद्वानासदेखील झाल्याचीं उदाहरणे आहेत. रा. बाळकृष्ण अनंत भिडे बी. ए यांनीं आपल्या “९ वामन पंडित ” या निवांत, एकाच वामनाचे तीन चार वामन कसन केळे आहेत, द्दे तो निषंध ज्यांनीं वाचला असंल, त्यांस सांगावयास नकोच. सारांश कविचरित्रठेखन हा विषय सकहदशनी जितका सोपा दिसतो तितका सोपा तो खचित नाह्दी व ही गोष्ट लक्ष्यांत ठेवून, अशा प्रकारच्या प्रयत्नाकड सहदय वाचकांनी नेहमी सहानभतीच्या टृष्टीनेंच पाहिलें पाहिजे; जान्सनच्या ('1.1४25 ०1 (6 10०5 ” ची कसोटी जन्या मराठी कवींच्या ग्रंथास लावण म्हणज ट'ग्लंड आणि महाराष्ट्र य़ा देशांतील एतद्विषियक परिस्थितीविषयी स्वत चें अज्ञान प्रद्षित करणें होय.इंग्लंडांतील शेक्सपीयर कवीच्या झांपडीस कोले किती द्ोतीं व गोल्डस्मिथनें कोणत्या भोजनवसतीगुद;स किती दिवस आपला उदार आश्रय दिला होता याची वित्तं माहिती आज काणास हवी असंल तर तीसद्धा सभिळविण्याचीं साधनें तिकडे उपलब्ध असतील: परंतू आमच्या देशातल्या एक दोन हजार वर्षापर्वी होऊन गेलेल्या कालिदासाची गोष्ट तर राहोच परंतु दोन- लीनदो वर्षापवी होऊन गेलेल्या मत्तोश्वरासारख्या प्रसिद्ध कवीविषयीं देखील महणण्यासारखी महत्त्वाची माहिती, खद्द त्याच्या वंशजांच्या दप्तरात सुद्धा आज उपलब्ध नाहीं ' ज्ञानेश्वरांच्या चरित्राची देखील हीच स्थिति ! अशा स्थितींत, एतद्विषियक आंग्ल ग्रंथांशीं आमच्या ग्रंथांची तुलना करण्यात अर्थ काय १ अर्वाचीन मराठी कवींचे कांहीं अभिमानी मला विचारतात, “काय हो केशवसत, गोविंदाग्रज, रॅंदाळकर इत्यादि अर्वाचीन कवींच्या चरित्राचा समावेश तम्ही आपल्या ह्या ग्रंथांत कां करीत नाहीं १ '” या सद्ूदस्थांस माझं असें उत्तर आहे कीं “ मित्र हो, जन्या मराठी कवींचीं चरित्रें लिहिण्याचा उद्योग संपला म्हणजे मग अर्वाचीन कवींच्या चरित्रांकडे वळं. तोंपयेत तुमच्यां- तल्या एखाद्या रसिक ग्रहस्थानें अर्वाचीन कविचरित्रें लिहिण्याची कामगिरो हातीं घेतली तर धरच काल. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now