सुश्लोक मानस १ | Sushlok Manas 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sushlok Manas 1  by रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

More Information About Author :

No Information available about रामचंद्र चिंतामण - Ramchandra Chintaman

Add Infomation AboutRamchandra Chintaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निवेदन, पुरस्कार व आभार वोहळे हेचि करावे । ज गंगेचे आंग ठाकावे । मगही गंगा जगी नोहावे । ते तो काय करी | म्हणौनि भाग्यग्रोग बहुव पां हे । तुम्हां संतांचे मी पाये । पातलों आतां कें लाहे | उण जगीं ॥| श्रीज्ञानेश्वरी, अ० १८--१७७३|७४, श्रीरामचरितमानस या महाकवि गोस्वामी श्रीतुलसीदासक्त अलौकिक महाग्रंथाचा मराठी सुरस “छोकानुवाद, श्रीकृपेनें जवढा आतांपर्यंत मजकडून पूण झाला, तेवढा महाराष्टिय रसिकांना सादर करावा म्हणून, प्रथम विभाग स4%ोकमानस बालकांड या अभिधानाने प्रकाशित करीत आहे. यापुढील अयोध्याकांडहि अनुवादन पूर्ण झाले असन तेहि याचे पाठोपाठच सुश्येक- मानस द्वितीय भाग म्हणून य्रथाकाल प्रकाशित करण्याचा मानस आहे. हं सत्चच काय अतिशय प्रचंड आहे ह रसिकांस सांगावयास नकोच व त्याचा जेवढा भाग पूर्ण होईल तेवढ्यात्रृलहि धन्यता वाटण्यास हरकत नाहीं अशी ही भव्य काव्यसंपदा आहे ! ही सवा महाराष्टिय रसिक भक्तांना अतिशय आवडल अशी आश्या आहे. माझा “कुमारसंभव' महाकाव्याचा “सशकोककुमार' हा अनुवाद चाळू असतां १९३५ चे सुमारास प्रथम श्रीमंत के. यादवराव जामदार यांचे श्रीठुलसीरामायणाचे सुंदर भाषांतर माझ्या वाचनांत आले. त्यांतील माधुर्य- पूण भव्योदात्त कल्पनांनीं माझ्या अतःकरणावर इतका परिणाम केला कीं, मीं त्याचवेळीं या ग्रंथाचा मराठी शोकानुवाद करण्याचे ध्यय योजिले. बालकांडांतील प्रथमच १२-१३ श्खोकच केट्टा येथ युद्धनोकरीनिभित्ताने १९४२-४३ मध्ये मी असतां रचले; पण पुढे पांच वर्षे या ग्रंथाच्या अनुवादाकडे लक्ष देण्याइतकी स्वस्थता नोकरींत मुळींच लाभली नाहीं. ती १९४७ मर्थ्ये कोल्हापुरास परत आलों तेव्हां लाभून बालकांड अखेर रचना २५ मार्च १९४९ ला पूर्ण झाली, या कांडांतील रचनेचे मझे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now