संगीत द्रौपदी | Sangit Draupadi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
91
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१० संगीत द्रौपदी न
भीम०:--मयसभेचें नाक कोण कापणार १ कोठें आहे तो दुष्ट १ मय-
सभा म्हणजे लाक्षागह नव्हे, मयसभा आमची आहे; आणि मयसभेला
छिन्न भिन्न करणारा ह्या गदेच्या तडाख्यानें मेलाच पाहिजे, द्रौपदी, कोठे
आहे तो दुष्ट ?
द्रोप०:--इतकें कांहीं रागवायला नको हो ! धनुधरांत श्रेष्ठ अज्जुन-
महाराज आणि गदाघरांचे अग्रगी मछश्रेष्ठ इंद्रप्रस्थांत असतांना मय-
सभेची अप्रतिष्ठा कोण करणार १ अंधळ्याशीं लढायला आपली गदा
कशाला पाहिजे १ मयसभेनें आपल्या शत्रूची पुरी फजिती करून कसें
खड्यांत पाडले आहे तें पहा.-तें पहा पाण्यांत कोण पडलें आहे तें पहा,
भीम०:---कोण दुर्योधन १ कोण झकनी १ ह्यांना कोणी ढकलले
ह्या होदांत !
ट्रीप ०१--त्यांच्या दुदवावें, दुसर॑ कोण ढकलणार १ हे अंधळे आपण
होऊन तेथ जाऊन पडले.-महाराज, द्त्रूचा नाश केल्यावर वेऱ्याच्या
रक्तानें माखलेली आपली गदा, आरक्त होऊन आपल्या शेजारीं आनंदानें
हांसत असलेली, रणांगणावर नेहमीं इृष्टीस पडते; पण आज तसले सुख
भोगण्याचा मान मिळाला आहे, आज मी नाहीं या गदेकडे सवती-
मत्सरानें पहाणार, तर ह्या गदेनरंच माझ्याकडे सवतीमत्सरानें पाहिलें पाहिजे,
पद ९. [ राग-ब्हिंग; ताल-त्रिवट, चाल--* ना देरे तन तदेरे ना? ]
मुदित सवत नच या काला; हसली गदा न;
कसली फुगळी, बसली रुसली; नाहीं निज
रिपुगण तिज जलांत बुडतां दिसला ॥ ध० ॥।
समरीं बलधर वीरांचा कर हिञ दावी अरि-
: बरविनाश; हा खरा उपचार, शोभवी फार
अबला ॥ १ ॥ उ
User Reviews
No Reviews | Add Yours...