संगीत सावित्री | Sangiit Saavitrii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sangiit Saavitrii by कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी प्रभाकर - Krishnaji Prabhakar

Add Infomation AboutKrishnaji Prabhakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला. ११ संह्‌[०1--इतक्या दिवस आपल्या बुद्धीनें चाललो--देव हें असें उदयाला आले-पहा बाबा डोक्यावर देव कसें उगवलें आहे तें! ही जय पहा-मी जंगली कसा चटदिशी होईन, सांगते आहे का बाबा आपली एखादी बुद्धि मी जंगली कसा होईन तें १ माझ्या बद्धीप्रमा्णे वाग-साठी आणि बरद्धि नाठी- थांबा, सवं ळोक तुम्हला थेरडा म्हणतात-मी नाहीं म्हणत थेरड्-लोक करितात दवाळी, द्या बाबा टाळी, पण मी आजपासून माझ्या बद्दीप्रमाणें वागणार-थेरड्याच्या बुद्धीला सावित्री वरील, असें मला वाटत नाहीं बाबा; माझी तरुणाचीच मह्यमति सावित्रीला पाहिजे आणि मी जंगली झालों पाहिजे-एरव्ही बायकोहि नाहीं आणि जांवई म्हणन अश्वपतीचें राज्यहि नाहीं-ब्ाबा, मी माझ्या बुद्धीनें बायको मिळविणार आणि राज्य मिळविणार- सग असला थेरडा मंत्री मी नोकरील्य ठेवणार नाहीं, समजलास म्हाताऱ्या- नव्हे ही शिवीगाळी, द्या बाबा यळी, बाबा तुम्ही सत्यवानाच्या पित्यासारखे आंधळे व्हा, मग माझं बस्तान ठीक बसेल, पद ९ राग-मांडजिल्हा, ताल केरवा; चाल-' पायळ बाजे, अंध पिताजी, मम मन राजी । वृद्धास उपवास, नित्य राहावें ती पिडनिया थंडचि गारचि कांजी ॥ध०॥ बाप नसावा खास डोळसा, नयनें असावा कोळसा । भाग्या तरुणा या चेढवीतां, मी मग मिरविन गाजीबाजी ।। १॥। बाबा, मंत्र्यासारखे मजपुढे अदबीने उभे रहा, आणि मला छबून मुजरा कस-- बहलु०१---काय करावें या पोराला-ह्याच्या नशिबी कोठलें राज्य-वेड्या-- पोरट्या-वेड्या- महा[०:--तें कांहीं नाहीं बाबा, तुम्ही मला लतून मुजरा केछाच पराहिजे- सी अश्वपतीचा जांबद्दे आहे--सावित्रीचा नवरा अहें-- बहु०:--मोठथ्थानें बरळूं नकोस पोरा-वेड्या, ऐक माझे-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now