माळगाडी | Maalagaadi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
242
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उपरतीचा क्षण
वव प वकवा विधतित ततचा पाचातपारजजगचावववाकन
ळला आणि भोंषतालचे लोक हसले. पोलिस शिपायांच्या एकदां
डोक्यांत भाले कीं, कदाचित् दुकानाच्या आंतुनच कोणी कांच फोडली
असेल---हे व्यापारी काय करतील याचा नेम नाहीं, प्रापरटीला भाग
लावून इम्याचे पेसे मिळवतात, तसाच या दुकानदाराला पण झाला
असेल मोह कांच फोडून एक पन्नास रुपये उभे करायचा.
तितक्यांत पॅबिछिपुढच्या ठाण्यावरून एकोणीस नंबरची ट्रॅम निघत
होती ती पकडायळा एक मियाभाई घाबत गेला, पोलीसचें एकाएकीं
तिकडे लक्ष जाऊन तो पाठलागाळा निघाला. गुणाजी निराश चेहऱ्याने
हळूहळू उत्तरेकडे वळून ्ळॅमिग्टनरोडनें वाय्. एम् सी. ए. कडे चाळूं
लागला. पर्शियन इंडियनपलीव्छडच्या सिनेमाच्या झगझगाटानें क्षणभर
त्याला चक्कर आल्यासारखं झालें. तो रस्ता ओलांडून प्शियनइंडियन-
मध्येंच शिरला. पार्दिशनच्या आड, एका टेबलाजवळ बसून त्याने
पंखा, पाणी पेपर आणि माचीस ही ऑडर एकदम दिठी. मग
छोकऱ्याला काय काय आहे तें विचारून अरी तास एकाग्रतेने सुमारे
दीड रुपयाचा माछ खाऊन एक * कोरोना ? पेटवला.
नंतर त्यानें मालकास बोलावून पोलिसाच्या स्त्राधीन होण्याची
तयारी दशविली.
“ तुम्हारे लिये पुलीस १” इराणी ओरडला, “ अस्पंदियर, ओ
अस्पंदियिर--'
भटारखान्यांतून एक राकट लाल खब्ीस बाहेर आला. गेल्याच साहीं
तो कास्पिनच्या कांढीं गाढवें वळीत होता. त्यानें ग्ुणाजीला उचढळून
परियन-इंडियनच्या मागच्या फाटकावरून बाहेर फेकले. विठ्ठछभाई पटेल
[७
User Reviews
No Reviews | Add Yours...