सुदाम्याचे पोहे | Sudaamyaache Pohe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sudaamyaache Pohe  by श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - Sripad Krishn Kolhatakar

Add Infomation AboutSripad Krishn Kolhatakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) अपकार होऊ नये म्हणून त्याचें लक्ष समाजविरोधी उद्योगाहून निराळ्या कार्यांत गुंतवून ठेवावे लागतें, व त्याजकडून समाजहित घडवावयाचें असल्यास त्याच्या सकुचित दृष्टींचा विकास करून तिला स्वहिताची व परहताची व्याप्ति एकच वाययवयास लावणें भाग पडतें. उत्तरोक्त कार्य त्या माणसाच्या आचुवाशिक गुणधमौप्रमाणे किंवा पूर्व संस्काराप्रमाणें कममीआधिक सुलभ जातें. पण तें सुलभ जाण्यास शानाचेंहि साहाय्य होतें हें ज्ञान, समाजाच्या सव घटकावयवाचे धार्मिक, राजकीय, सामाजिक वगेरे हितसबंध एकच आहेत अशा व्यावहारिक स्वरूपाचे किंवा समाजातील, किंबहुना जगातील, साऱ्या व्यक्ति एकाच परमात्म्याची भिन्न स्वरूपे होत अशा आध्यात्मिक स्वरूपाचे असते हॅ शान फलद्रप व्हावयास त्या माणसांची आत्मसयमनपूर्वक स्वार्थत्याग करण्याची तयारी असावी लागते. याप्रमाणें मनुष्यमात्राच्या सुख प्रातिरूप अतिम ध्येयाच्या स्वरूपनिश्वयाहीं ज्ञानाचा व कमांचा निकट सबघ असतो. द्या ध्येयाच्या साधनाशींही त्याचा तितकाच निकट संबंध असलेला दिसून येईल. सुखाचे उगम बॅ्थम या इंग्रज म्रथकाराच्या मते विषयोपभोग, आरोग्य, सपत्ति, कर्मकीशल्य, मंत्री, कीर्ति, सत्ता, धर्मनिष्ठा, सदिच्छापूर्ते, अपकोरेच्छापूर्ति, शान, स्मृति, कल्पना ( इन्यात सौदर्यबुद्धीचाही समावेश होतो ), आशा, विचारसगति, दुःखमुक्तता, असे अनेक आहेत. त्यापकी काही बव्हंशी शारीरिक श्रमाने व इतर प्रमुखत्वॅकरून मानसिक श्रमान साध्य होण्यासारखे असतात, उदाहरणाथ, विषयोपभोगाची सावनें, सत्ता, कमकीशल्य ही प्राप्त करून घेण्याकरिता जसें मुख्यत्वँकरून शरीर झिजवावें लागतें तसा शान प्राप्त करून घेण्याकरिता बुद्धीस, व मना समोर कल्पनाचित्रें उर्भा करण्या- करिता कल्पनेस शीण द्यावा लागतो. शारीरिक किंवा मानासिक व्यवसाय उत्तम रीतीनें होण्याकरिता द्या व्यवसायास लागणाऱ्या साथनांचें पूर्ण शान व त्यावर पूर्ण विश्वास असावा लागतो. शिवाय उदष्टयरार्ताबद्दल तीब्रे आहुरता व एकाग्रता द्द व्यवसायाची इतर अंगेंहीं असावी लागतात. पूर्वोक्त आतुरता फलद्रुप होण्याकारिता तिला प्रेम, द्वेष, राग, कुतूहल, भय यासारख्या एकाद्या भावनेचें पाठबळ असावे लागतें. उत्तरोक्त एकाप्रता' उत्पन्न होण्याकरिता इतर क्षोभजनक विषयाचा अभाव व एक्षाप्रतेस
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now