महाराष्ट्र सांवत्सरिक | Mahaaraashtra Saanvatsarik

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaaraashtra  Saanvatsarik by महादेव माटे - Mahadev Maate

More Information About Author :

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चरिचें कचल कु): 8 १ अट्ली, मेजर, क्लीमेट आर --वय ५२ ऑक्सफोडं येथे शिक्षण बकील महायुद्धात भाग | घेतला १९२२ पासून पालंमेटमध्ये मजूर पक्षाचा सभासद मजरपक्षाचे प्रधानकीत' युद्ध- मडळाचा चिटणीस, १९२४ हिंदुस्थानात पाठ- विलेल्या कमिशनचा सभासद १९२९-३० पोस्टमास्तर जनरल मजूर पक्षाचा पुढारी असूनहि १९३१ त निवडून आला २ अमेरी, नेक नामदार, लिओपोल्ड एस्‌ -वय ६२ ऑक्सफोर्डच्या एफा कॉलेजचा फेलो १८९७ टाईम्स सपादक-कचे री-पत्रपाडित्य १८९९-१९०९ कायदेपाडित्य १९०२ पालमेटरी अडर सेक्रेटरी ,फॉर कॉलनीज बमिगहमसाठी पालेमेटचा सभासद १९११-१८, यृद्धमडळाचा सहचिटणीस'१९१७, नौकानयन खात्याचा खजिनदार नौकानयन खात्याचा मत्री, वसाहतमत्री १९२४-२९ ३ अनन्झिओ, गॅब्रिएल * डी 1 -वय ७२ इटलीचा प्रमुख कवि, कादबरीकार, नाटककार कादबऱ्या व नाटके एकदम १९११ मध्ये पुढ आली व लोकप्रिय झाली त्याच्या तेजस्वी व्याख्यानाचा सवं इटलीवर परिणाम होऊन लोक युद्धात पडण्यास अधिक उत्सुक झाले, १९१५ व्हिएन्ना येथ विमानदल घेऊन गेला १९१८ व्हसल्सच्या तहातील दोस्तराष्ट्राच्या धोरणाचा निषेध केला प्रिन्स ऑफ मॉन्टे नेव्होसो १९२४ ४ अतल्फान्सो, स्पेनचा माजी राजा -वय४९ जन्मत च राजा एका जमन राजकन्येशी लग्न १९०६ मोठ्या उत्साहाने व जोमाने राज्य केले नेहमी इग्लडचा प्रवास करी युद्धातले कंदी कोठे आहेत त्याचा तलास लावण्यासाठी एक अधि- कारीमडळ निर्माण केले ऑबसफो्डंची सन्मान्य पदवी १९९६ त मिळाली व तेथे स्पॅनिश शिक- विण्याची शाया सुरू आली ब्रिटिश आरमाराचा फील्ड मार्शल म्हणून काम केले लोकसत्ताकाची स्थापना होताच राज्यपद सोडले व सवं कृटुबा- सह स्पेन सोडले १९३१ त्याच्या मोठ्या मुलाने राजघराण्यातली मुलगी न पाहता एका सामान्य मृलीशी लग्न केले दुसरा १९ वर्षाचा मुलगा आस्ट्रियात मोटारचा अपघात होऊन मेला १९३४ ५ अलेन्बी, फील्ड मार्शल --वय ७३ सॅन्ढस्टं कॉलेजात शिक्षण बेचुआनालड १८८४- ८५.झुलू लड१८८८,आणि दक्षिण अफ््रिका१८८८ ते १९०२,या तीन लढायातून शिपाईगिरी केली घोडदळाचा अधिकारी १९०५ ते १९१० महाय्‌- द्धाचे सुरुवातीस घोडदळाचे सैन्याचा अधिपति, जनरल झाला १९१७, इजिप्तमधे लढाया, जेरू- सलेम घेतले १९१७ मोठा विजय, १९१८ फील्डमार्थल झाला, १९१९ आणि ५०००० पौडाची सनद मिळून व्हायकाउट झाला इजि- प्तचा हाय कमिशनर १९१९ ते १९२५ ६ आइनस्टाइन, प्रा अल्बर्ट --वय ५९६ म्युनिच व झुरिच येथे शिक्षण स्वित्सलंडच राष्ट्रीयत्व स्वीकारले झरिच भशिश्‍वविद्यालयात प्रोफेसर एक्स्ट्रा ऑडिनरी वाठिन येथे जाऊन सापेक्षता प्रमाणाचा सिद्धात अकॅडमी ऑफ सायन्सपुढे व्यारयान व्हायोलिल वाजविण्यात' कुशल १९२१ त इग्लडला जाऊन आला जमनीतून हद्दपार १९३३ ७ आगाखान, नामदार -वय ५८ खोजाचा धार्मिक मुख्याधिकारी व हिंदुस्थानातील मुसल- मानाचा एक पुढारी केब्रिजची सन्मान्य पदवी १९११ मुबई इलाख्याचा पहिल्या वर्गाचा चीफ म्हणून बादशहाकडून नेमणूक इग्लड- मधील घोड्याच्या शयंतीत त्याचे घोडे शनेकदा पहिले आले आहेत १९२९ त एका पफरेच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now