मार्थांचें बाळबोध चरित्र | Marthaachen Baalabodh Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marthaachen Baalabodh Charitra by कृष्णाजी गोविन्द किनरे - Krishnaji Govind Kinre

More Information About Author :

No Information available about कृष्णाजी गोविन्द किनरे - Krishnaji Govind Kinre

Add Infomation AboutKrishnaji Govind Kinre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुरश्चरण . ९ नारोबाची भेट होईल. तोंपर्यंत स्वस्थ चित्ताने अंसारवे. असें श्रेष्ठांनीं तिचें समाधान केलें. क ग आ पुरश्चरण. ३७६९ समर्थ लग्नांतून पळाले, ते जांब गांवाहून, गंगेच्या कांठा- कांठाने जाऊन नाशिकाजवळच्या पंचवटीस आहे, तेर्थे श्रीरामाचे दर्शन घेऊन जवळच असलेल्या टांकळी या नांवाच्या गांवी ते गेले, व एका गुहेत आपला मुक्काम त्यांनीं ठेवला. तेथें आल्यावर, “श्रीराम जय राम जय जय राम ? या तेरा अक्षरी मंत्राचे पुरश्चरण ( जप ) करण्याचा त्यांनीं बेत केला. बारा वर्षांत तेरा कोटी जप करावा, असा निश्चय करून पुर- श्वरणाला स्यांनीं आरंभ केला. रोज प्रातःकाळीं उठून ख्रान- संध्या वगैरे ते करीत; नंतर श्रीगंगेच्या कंबरभर पाण्यांत उभे राहून ते दोनप्रहरपर्यंत जप करीत असत. त्या वेळीं मासे त्यांच्या आंगाला डसत,. असे मासे चावून चावून त्यांच्या अंगाचा कंबरेच्या खालचा भाग अगदीं पांढरा होऊन गेला होता. दोन- प्रहरी पुरश्चरण आटपर्लं, म्हणजे पंचवटीस जाऊन ते मधुकरी मागत. ती मधुकरी देवळांत आणून श्रीरामाला तिचा नेवेद्य अपण करीत. नंतर टांकळीस गुहेत येऊन ते आपलें भोजन कर्त असत. मग संध्याकाळचा सगळा वेळ ते श्रीरामाच्या भजनांत घालवीत. असा त्यांचा नित्यक्रम असे. समथ लम्मांतून पळाले, तेव्हां त्यांचें वय केवळ बारा वर्षांचे होतें. या वयांत सामान्य मुलाला नीट लंगोटीही नेसतां येत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now