ह्रदयतरंग | Hridayatarang

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ह्रदयतरंग  - Hridayatarang

More Information About Author :

No Information available about अनंत आपटे - Anant Aapate

Add Infomation AboutAnant Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
थार मास्ताविक शब्द. ९ श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर हे श्री आणि सरस्वती यांचा मधुर प्रीतिसंगम आहेत. कवीने प्रस्तुत काव्यसंग्रह श्रीसंतांस अपेण केला, यांत औचित्य आहे. श्रीमंतांनींही कवीच्या प्रेमळं अपंणाचा प्रेमपुरःसर स्वीकार करून आधुनिक मराठी सत्काव्यावरील आपला अनुकूल अभिप्राय जाहीर केला आहे, याबद्दल आम्हांस फार संतोष वाटत आहे. आधुनिक मराठी काव्याची वेळीं अवेळ निंदा करण्याच्या विडा ज्यांनीं उचलला आहे, त्यांना ही श्रीमं- तांची कृति फारशी मानवणार नाहीं हें खरे आहे; तथापि निमेत्सर काव्यरसि- कांस या बाबतींत श्रीमंतांचे अभिनंदनच करावेस वाटेल यांत संशय नाहीं. अज्ञानासुळें, परप्रत्ययनेयत्वामुळें, किंवा पूरणपरिचयाभावासुळें आधुनिक मराठी काव्यावर येणाऱ्या आक्षेपांना प्रस्तुतचा काव्यकलाप हें बरेंच समपेक उत्तर *गहे, अशी आमची समजूत आहे. ७... ७. पुणे, र विजयादशमी, शके १८३७. ) वकमणकाया कले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now