पवनाकांठचा धोंडी | Pavanaakaanthachaa Ghondii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
201
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ नीळकंठ दांडेकर - Gopal neelkanth Dandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पषनाकांठचा घोडी
राखेनं भरलेले हात झाडीत येसकरीण दारांत ठाकली. ती दादल्याकडे
पाहून चिडीनं बोलली,
“ व्ह्य पर - मी म्हनत्ये--?”
४६ म्ह्ना | 39
“ हितं श्या घालीत बसलाय, त्ये हवालदारांना जाऊन का सांगत
न्हाई ? त
“ मोटी आली इ्यानी मला शिकवाया ! तांबडं फुटलं तवा ग्येलतो
हवालदाराकड5ड---**
“ मंग ! काय बोलले १ इक्ता गावगाडा वढीत्यात, तर आमचं म्हारा-
घरचे भांडन काय जड हाय होय त्येन्छा मिटवायळा१ ?”
““ अग पर् - भ्येटलच न्हाई ! १
“ पुन्ना जाऊन पघा. ह्या म्येल्याची काई तरी वाट लावा, तवा माजा
जीव थंडगार हुईल.”*
“: ळ्हय व्हय. त्येच्या बायलीला - कवा तरी मी मुडदा पाडनार त्याचा ! ?”
राखेचा हात हनुवटीखालीं टेकवून येसकरीण म्हणाली,
“* खर का काय१ त्यो पांडरा सोमवार कवा उगवनार! मी दारांत
आरती घेऊन हुबी ऱ्हाईन पघा तुमाला ववाळायला ! येक उलय्या पिसाची
कोंबडी टाकीन ठुमच्यावरून उतरून ! ””
तावातावाने येसकर उभा राहिला. थेसकरणीकडे हात नाचवीत तो
बोलला,
“< ए् ! मला राग आनूं नगस ! बरं व्हायाचं न्हाई---?
“* अव, तुमच्याशी लर्गीन झालं तवाच माजं जे व्हायाचं त्ये काळं
पांडर झालं. आतां आपल्या जावयाचं पघा. म्येल्यानं -मुडदा ग्येला
त्येचा - माझ्या लेकीला शुरावानी मारळे---??
येसकरानं आपलीं घुंगरं लावलेली काठी उचलली, आणि लांब ढांगा
टाकीत तो गांवाकडे चालला. आक्या कोळी टकळीवर दोऱ्याला पीळ
भरीत भेंडीच्या झाडाखालीं उभा होता. त्यानं येसकराचं तोंड वाजतांना
ऐकलंन् , अन् म्हणाला,
User Reviews
No Reviews | Add Yours...