कुञ्जविहारी | Kunjavihaarii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
24 MB
Total Pages :
123
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ ला. र
पेद्या-कोण ! कळलाव्या नारद ! पळ--पळ, सुबल, या साडेसातीपासून
दहा योजने दूर राहिले पाहिजे. हें शॉंडेनक्षत्र जेथे आदळेल तेथ चक्काचूर
उडवील !
सुबल-खंरेच महाराज, आपण या गोकुळापासून दूर असाल तेवढें बर !
नारद-कां बाळांनो, कां बर मला असा दूर लोटता !
सुबल-कां १ काय सहाराज, आपल्या कृति आपण फार लवकर
विसरलांत असे वाटतें. ठुमचा योग्य सन्मान राखणाऱ्या हरिश्चंद्रासारख्या
सत्व्याली राजाच्यामागें विश्वाभित्रासारख्या पिसाट क्रषीला लावून देणारे
ते तुमीच ना १
नारद-पण शेवटीं त्यामुळेंच वसिष्ठविश्वामित्रांच्या पुण्यदानाने त्याची
सत्वधीरता ठळकपणे जगाच्या निदश्षनाला आली ना!
सुबछ-असेल-असेल. पण रावणाला चिथावून दाशरथीच्या लग्नांत विश्न
आणलें, पुढें उलट त्याच्याच करवीं पुन्हां सीतेला चौरायला लावून त्याची
राखरांगोळी केली, हें देखील अगदीं योग्यच केलें ना!
नारद-बाळांनों, तर मग या परावलंबी दुर्जनांना सन्मार्गाचा उपदे
करावा असं का तुमचे ह्मणणें १ अरे, हे दुबुद्धिकर्दमांत लोंळणारे, दुर्बुद्धीवर
पोसलेले आणि दुर्बुद्धीनें वेढलेले ! अरे वेड्यांनो---
( सरसमूलदडेतंतुकू,)
जडशिले जळीं न्हाणिळें । श्रम उगाचि करासि ते झाले
॥ घृ० ॥ शशांक बघोॉनि द्रेवें रसे । मणीच, न काच
जशझी, तस । हितवच विफलळांचि जडा दिले ॥ १॥
आधीं सुबुद्धीचा अंकुरच मुळीं यांच्या हृदयांत नसतो, तशांत तो उगवू
लागलाच तर यांच्या आसपास असलेले यांचे हिताचिंतक ह्मणविणारे
आपल्या विनाशकालसूचक स्वार्थपर उपदेशाने तो अंकुर जाळून काढितात.
या दुर्जनांना उपदेश करायचा तो यांच्या नाशास कास्णीभूक होईल असाच
केल[ पाहिजे. सर्व अनुःरांसंह यांचा समूळ 'विंक्षस झाल्याखेरीज
अवताराचें कार्य पूर्ण होत नाहीं, जातीने. राक्षस असून भगकद्रक्त असल्या-
User Reviews
No Reviews | Add Yours...