गोदू गोखळे | Goduu Gokhale
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
225
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रकरण २ ल ७
आाझ्याशी तितकाच फटकून वागत असे. ह्या गोष्टीचा माझ्या मनावरही
उल्टा परिणाम होत होता.
आधींच माझा स्वमाव थोडा हट्टी-थोडा चढेल-त्यांतून आईची फूस-
बाबांचे दु्क्ष आणि दादाचा परकेपणा, ह्या सर्व गौंष्टीमुळें मी एक प्रकारें
मरल्या घरांत एकलकोंडी झालें होते. शेजारच्या मुलांशी मी मोकळ्या मनानें
बोलत असें, पण धरा येतांच माझा एकलकोंडेपणा जागा होई. आई मला
प्रेमानं वागवीत असे खरी, पण तिच्या गंभीरपणामुळें अंतःकरण मोकळें करून
तिच्याशी बोल्मवें असं मला कधींच वाटलें नाहीं. आईच्या बद्दल मला आदर
होता, पण प्रेम नव्हते. जिव्हाळ्याचा ओलावा नव्हता. तस्य जिव्हाळ्याचा
ओलावा हृदयांत उत्पन्न व्हावा आणि तिथल्या तिर्थ'च सुकून ज्यवा, अशी
माझी बाळपणची अवस्था होती.
चिपळूणला येतांच ही इत्ति बदलली. चाहींकट्ूून पदोपदीं माझें
कोडकोतुक होऊं लागले, बाबांनींही त्याला मर दिली, आईनें कघीं विरोध
केल्म नाहीं आणि शाळेच्या अभ्यासामुळे दादाचा सहवास दुरावला गेला.
अंतःकरणांत जो जिव्हाळ्याचा ओलावा बाल्पणी उत्पन्न ह्योत असतो, त्याचा
झराच ह्या परिस्थितीमुळें दिवसेदिवस आटत चालल्य. बाल्पणांतच मत्त
मोठेपणाची जाणीव होऊं लागली. कुणालाही मी कांह बोलले तर त्याचें
कौतुक होऊं ल्मगल्यामुळें मी बोलावें तेंच खरें असें मला वाटं. लागठें. आत्म-
विश्वासाची फाजील जाणीव झाल्यामुळे माझ्या बोलण्यालाह्यी ताळतंच राहिले
नव्हतें. कुटें बोलावे, काय बोलावें, आणि कुणाशीं कसें बोल्मवें, याचा मीं
कधघींच विचार केला नाहीं. वाटेल स्या विषयांत मी तोंड घाळीत असें. सर-
कारी कामाच्या गोष्टी जरी कुणी बोलत असले, तरीह्दी त्यांत मी यप मत
ठोकून देत असें. भाझी बुद्धि तीत्र होती. शब्दांची आठवण मल्य चांगली
रहात असे, ह्याचा फायदा मी पदोपदीं घेत असें.
लहानपणापासून मला वाचनाचाही नाद फार. दादाच्या परकी इत्तीमुळे
घरीं मला कसलाच विरेगुळा नव्हता. साधारण वाचतां बेऊं ्यगल्यापासून
मो वर्तमानपदें वाचावयास सुरुवात केली. मला त्यांतील व्िषिय- कळत नसे,
पण शब्द ध्यानांत रहात असत. दररोजच्या संमाषणांत येषारा'एकादा शब्द
User Reviews
No Reviews | Add Yours...