कुरळ | Kural
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
170
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
तिरुवल्लवर - Tiruvallavar
No Information available about तिरुवल्लवर - Tiruvallavar
साने गुरुजी - Sane Guruji
No Information available about साने गुरुजी - Sane Guruji
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)यरिचय १्झ
वाणीची श्रीमंती नि अर्थाची श्रीमंती-दोन्ही येथ अनुभवायला मिळतात.
“ कुरल ?? ग्रंथासंबंधीं पुढं सांगेन. प्रथम त्याच्या कर्त्याची थोडी माहिती
करून घेऊं या.
“ कुरल ! या अलौकिक ग्रंथाचा तिरुवल्लुवर हा कती. मद्ासजवळच्या
भेलापूरचा तो राहणारा. त्याचा काळ निश्चित नसळा तरी इसत्री सनाच्या
पहिल्या शतकांतला तो आहे, याविषयीं शंका नाहीं. शिलाप्पाधिकारम्
आणि माणिमेखलाइ ह्या दुसऱ्या शतकांत झालेल्या य्रंथांमध्यें कुरलचा
उल्लेख आहे. पांड्य राजा उग्रेपेरुवलुडी हा राज्य करीत असतं
मदुरेच्या कविमंडळानें कुरल ग्रंथ प्रसिद्ध केळा असें मानतात. हा राजा
इ. सन १२५ च्या सुमारास झाला हें नक्की माहीत आहे. एका कवीनें
करल ग्रंथाची स्तुते करतांना म्हटलें आहे: “पांड्य राजाला उद्देशून
देवी सरस्वती म्हणाली, “मी कुरलमध्यें प्रकट झाले आहे.!?' हा पांड्य
राजा वर उल्लेखिलेलाच असावा. शिवाय तिरुवल्छुवराचा एलेक्का म्हणून
जो श्रीमंत मिच होता तो चोल घराण्यांतील सहावा पुरुष होता; आणि
त्याचा काळ पहिलें शतकच आहे. सारांश, तिरुवल्हुवर हा ग्रंथकार
अटराशें वर्षापूर्वीचा आहे, हॅ निरविषाद.
या ग्रंथकाराच्या जीवनाची फारशी माहिती मिळत नाहीं. तो वल्लुव
जातीचा होता असें नांवावरून दिसते. “तिरु?? म्हणजे पूज्य किंवा भक्त.
तिरुवल्लुवर म्हणजे वल्छुव जातींतील महापुरुष किंवा थेर भक्त, असा अर्थ
आहे. वल्छुव जात म्हणजे अस्पृश्य जात. तिरुवल्लवर महारजातीचा होता.
या वल्लुव जातीचा धंदा म्हणजे देवडी पिटणे, निरोप पॉचविणें असा
म्हणजेच आपल्याकडे महारबंधूंचा असतो तशाच प्रकारचा असे.
पांड्य राजांची मदुरा ही राजधानी होती. या राजधानीत हा संतकवि
जन्मला, याच्या जन्मासंबंधीं पुढील दृंतकथा आहे. तिरुवल्लुवराचा पिता
बाह्मण होता; परंतु आई महारकन्या होती. आईचं नांव “आदे”.
तो महाराचा हाती; परंतु तिचें संगोपन एका बाह्मणानेंच केलें होतें. यामळे
User Reviews
No Reviews | Add Yours...