मराठी दफ्तर २ | Marathi Daptar 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी दफ्तर २  - Marathi Daptar 2

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण भावे - Lakshman Bhave

Add Infomation AboutLakshman Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( १४ ) सरदार व शिपाई सात्र त्यास सोडून ऐन प्रसंगाचे वेळीं पळून गेले, गोड घांस सुखाने मिळत होता तोंपर्यंत त्यांनीं यथेच्छ आकंठ खाल्ला. पण आपल्या अन्न- दात्यावर संकट येतांच ते मतलब साधून दूर सरले बाजू सावरून धरणेची आशा आहे तोंपर्यंत छातीचा कोट करून कोणीही शहाणा सरदार सेन्यास धीर देत उभा राहील. पण जो बाजू पूर्णपणें आंगावर येते असें दिसत असतांही शिपायांना नविबाच्या स्वाधीन करून पाय काढणार नाहीं तोंच धनी खरा. बाजीराव चुसता एकटाच सेन्यांत होता असें नाहीं, तर आपले बायकोस मर्दानी पोषाख चढवून त्यानं तीस बरोबर सेन्यांत घेतली होती, आपल्या पतीबरोबर मृदु शग्येवर आणि समरांगणांत दोहींकडे सारख्याच उल्हासाने असणाऱ्या ख्रियांची उदाहरणें युरोपांतच काय पण महाराष्ट्राबाहेर इतर कोठेही फारच नित आढळतील. आतां सेन्याचा मोड होऊं लागला असतां तेथून कूच करून दुसरी- कडे जाणे व तेथे पुन्हा तोंड देणें याला कोणीही पळून जाणें म्हणत नाहीं, व म्हणणारही नाही. असा कोणता सरदार आहे कीं साधत असतां हद ज्यानें केलें नाही १ मग बराजीराबालाच पळपुटा म्हणावें हा कोठला न्याय १ ज्याचा डाव साधला तो द्महाणा, व्‌ ज्याचा डाव शेला तो मूर्ख हाच एक जगांतळा न्याय आहे. दुसर काय १ |) उ ह असो. पळाला कोण ? किंवा असुक पळपुटा होता कीं नाही १ यापेक्षां मराठ्यांचे राज्य आत्मसुखाकरतां परकियांच्या हातांत कोणीं दिलें १ हा प्रश्न विशेष महत्वाचा आहे. आणि याचें उत्तर हा नं० २ चा लेखांक पूर्णपणें देतो. शिवटील झटापटीपूर्वी दोन तीन वर्षे सातारच्या छत्रपतींनी इंग्रजांशी गुप्त खलबत करून कांही संकेत ठरवला होता. व आपण होऊन इंग्रजांच्या स्वाधीन होण्या- विषयीं करार मदार केला होला. या गोष्टीचा संद्यय किंवा सुगावा-ब्राजीरावाला होता. व आपल्या खावंद,च्या या चाळयान राष्ट्रावर येणारा अनर्थकारक प्रसंग टळावा म्हणून त्यानें त्याल्ला आपल्या बसेबर नजेरखालीं घेतलें होतें. पण ' तितक्यांतूनही संधी काढून ता धनी इंग्रजांच्या स्वाघीन झालाच. घरचा मालक, राज्याचा खावंद, स्वतः छत्रपती महाराज, जर आपण होऊन उठून जाऊन शत्रूच्या स्वाधीन झाले तर त्याच्या सुनिमाने काय करावयाचें होतें १ फ्रान्सच्या छई राजानें ब त्याच्या राणीने आपल्या लोकांचे नुसते बेत परकियांस कळविले, किंवा आपल्या आत्ेशंस आपल्या मदतीस म्हणून बोलविले, तेव्हां त्यांच्या प्रजेने




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now