तैत्तिरीयोपनिषद्भाष्यार्थ | Taittiriiyopanishhada Bhaashhyaarth
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
197
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उपोदधात. ष्
-पुढील शरीराची उत्पत्ति होत नाहीं आणि दारीराच्या अभावीं स्वरूपावस्थानरूप मोक्ष
यत्नावांचूनच सिद्ध होतो. म्हणजे शर्यराच्या उत्पत्तीचे कांहीं कारणच न राहिल्यामुळे
मोक्षाकारेतां निराळा यत्न करावा लागत माही. अर्थात् मोक्ष अन्य उपायाने साध्य
होण्यासारखा जर आहे तर ज्ञानाकरितां उपनिषदाच्या व्याख्यानास आरंभ करण्याची कायं
आव्यकता आहे, असा भावार्थ.)[-आतां याविषयांच *अथवा०? इत्यादि भाष्याने
दुसरे मत सांगतात-]
भाष्यं--अथवा निरतिशयाया: प्रीते: स्वगेशब्दवाच्याया: कमेहेतुत्वात्क-
सभ्य एव मौक्ष इति चेत् ॥
भाष्यार्थ---अथवा स्वर्गशब्दवाच्य निरातैक्य प्रीतीला कमेंहेतुत्व असल्यामुळे कमी-
पासूनच मोक्ष होतो, असें झणाल (तर तें बरोबर नाहीं. ज्योतिष्टीमादि जै स्वगांचें
साधन तेंच मोक्षाचे साधन आहे. कारण स्वर्ग या शब्दाचा अर्थ अशा निरातैशय
प्रीतीचा मोक्षावांचून इतर अवस्थेंत संभव नाहीं आणि शरीर असेपर्यंत क्लेश होणं,
अत्यंत अवद्य आहे, असा भावार्थ) [-यांतील पहिलें मत हा ऐकभविक पक्ष आहे. ऐक-
भविक ह्म० सव संचित कमीमुळें एकच उत्तर जन्म प्राप्त होतो, अशी समजूत, यास्तव
भाष्यकार प्रथम त्या मताचेंच निरसन “न कमोनेकत्वात्०'हत्यादि भाष्यानें कारितात-]
भाष्यं--न । कमोनेकत्वात् । अनेकानि ह्यारब्धफळान्यनारब्धफलानि चा-
नेकजन्मान्तरकृतानि विरुद्धफलानि कमोणि सम्भवन्ति । अतस्तेष्वनारब्धफ-
लानामेकस्मिखन्मन्युपभोगक्षयासंभवाच्छेषकमेनिमित्तशरीरारम्भोपपत्ति: कमे-
शेषसद्धवसिद्धिश्व । “ तद्य इह रमणीयचरणाः” “ततः होषेण”” इत्यादिश्वुति-
स्मृतिशतेभ्यः ।।
भाष्यांध--ते बरोबर नाहीं. कारण कर्म अनेक आहेत. ज्यांच्या फलांना आरंभ
झाला आहे व ज्यांच्या फलांना आरंभ झालेला नाही, अर्शी अनेक अन्य जन्खांमर्ध्ये
आचरलेलीं व विरुद्ध फळं देणारी अनेक क्म संभवतात, हे श्रुतींत प्रसिद्ध आहे.
यास्तव त्यांतील ज्यांच्या फलांना आरंभ झालेला नाही, जीं कर्म फलोन्सुख झालेली
नाहींत त्यांचा एका जन्मांत फलोपभोगाने क्षय होणें संभवत नाहीं. त्यामुळें अवहिष्ट
शहिलेल्या कर्माच्या निमित्ताने शरीराचा आरंभ होऊं द्कतो आणि कमाच्या शेषाचीहि
सिट्धि होते. याविषयीं “या लोकीं जे रमर्णाय-शुभ आचरण करणारे असतात त्यांना ब्रॉझ-
णॉंदि शुभ योनि प्राप्त होते आणि जे अशुभ आचरण करणारे असतात त्यांना कुत्रा, चांडाल
इत्यादिकांची अशुभ योनि प्राप्त होते” छां. भा. ५. १०. ७. सु.उ. ए.४०७*उपभीम
घेऊन राहिलेल्या कमीच्या योगाने जीवाला उत्तरदरीर प्रात होतें. * गी. भा. ए. ११९५
User Reviews
No Reviews | Add Yours...