श्री ज्ञानदेव | Shri Gyanadev

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Gyanadev by माधव दामोदर - Madhav Damodar

More Information About Author :

No Information available about माधव दामोदर - Madhav Damodar

Add Infomation AboutMadhav Damodar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेद्ा रे ज्याने अनुभविळी आहे अशा प्रत्येकाला, मग तो वारकरीच असेल अर्से नाहीं, ज्ञानदेव ही महान्‌ विभूति आहे हॅ पटलेलें आहे, आधुनिक पंडितांत अग्रेसर असा महांदेव गोविंद रानड्यासारखा विद्न्युकटमणि ज्ञानेश्वरीळा जीव कीं प्राण समजत असे. ज्ञानदेवांना प्रणाम करणाऱ्यांत अंथभक्तीनें प्रेरित झाळेले लोक अल्लततील, पण ज्ञानदेवाच्या भक्तमंडळांत डोळसांचा, ज्ञानदेवकाळीन भाषेत सांगावयाचे म्हणजे '“देखण्यांचा” भरणाही फार मोठा आहे. ज्याप्रमार्ण शिवाजी महाराजांनीं महाराष्ट्र आणि मराठे यांना राजकारणांत मान्य स्थानीं आणून बसविळं त्याप्रमाणे त्यांच्यापू्वी साडेतीनशे चार वर्षे ज्ञानदेवांनी मराठी भाषेळा उत्तम वाड्याच्या सभत उत्तम स्थान मिळवून दिले. मराठी परंपरा म्हणून जी कांहीं आहे तिचा पाया ज्ञानदेवांनीं घातला. ज्या अभिमानाने इंग्रज शेक्सपीयरचा महिमा गातात त्याच अभिमानानं मराठ्यांनी ज्ञानदेवांची थोरवी वणन करावी हॅ योग्य आहे. पण ज्ञानदेव नुसत उत्क़ष्ट कवि नव्हते; ते तत्वदर्शी होते. आणि त्याहूनही अधिक म्हणज समदर्शी, श्थितप्रज्ञ, योगी आणि ज्ञानी होते. कवित्व हा त्यांच्या अलोट देवी संपत्तीचा एक भाग होता; किंबहुना श्रापल्या कवित्वाच्या बळान त्यांनीं तत्व आणि ज्ञान, विवेक आणि वैराग्य, दया आणि आनंद हीं सर्व लोकांना सुलभपर्णे शिकविली. जञानंदेवासारख्या थोर पुरुषाचं चरित्र भक्तोने, प्रेमानं, आस्थेने अवळोकन केले पाहिञ यांत शंका नाहीं; पण तस करतांना अंधश्रद्धेने आपण भारून गेळं पाहिजे असलं समजण्याची मुळींच कारण नाहीं. ज्याप्रमाणे भगवद्रीतेत त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीत आणि ज्ञानदेवांच्या सव चरित्रांत सववत्र विवेकाचे, सदसदविचारपूर्वक तत्त्वनिर्णयाचे साम्राज्य आहे. श्रीकृष्णांनी अठरा अध्यायी गीतेच निरूपण करून, अर्जुनाच्या सव शंकांचे समाधान करून, त्याला ज्ञान शिकविले, कतंब्याचा बोघ दिला. श्रीकृष्णासारखा तत्त्वज्ञ आणि अजुनाचा हितकता मित्र पण त्यानें सुद्धां “ मी सांगतों म्हणून ऐक '” असा जुलुम केला नाहीं तर “ य॒थेच्छसि तथा कुरु? म्हणून अजुनास सांगितळ आणि ज्ञान हं विवेकानेच, विवेकयुक्त वेराग्याने, निष्काम कर्माचरणाने प्राप्त होतें म्हणून खात्री पटविली. त्या भगवद्रोतंत व तिच्यावर आधारलेल्या ज्ञानेश्वरीत अंधश्रद्धेचे प्राबल्य किंबहुना अस्तित्वही असण्याचा संभव नाहीं ह कोणाही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now