भारतीय साम्राज्य | Bhartiya Samarajya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
260
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१३)
आबाब्वद्धांस माहीत असून, त्यांजवर आह्या एतद्दे-
शीयांचा चांगला छोभ असे. ते असे ह्मणतात कीँ- क
“ माझी स्वतःची एतंदेशीय छोकांविषयी पहिल्याने
काय समजूत होती ती अजून महा आठवते;-व ती
आठवली असतां माझी मला मोठी शरम वाटते ! तीं
( समजूत ) अशी होती कीं, माझ्या हाताखालीं जे
नेदीव्ह कामगार आहेत ते माझ्यापेक्षा सर्व प्रकारे
किती हलके आहेत! असं मळा बरेच दिवस वाटत
असे. पण जसजसे येथील छोकांविषयीं व माझे स्व-
तःविषयीं मला आधिकाधेक कळूं छागले, तसतसा
आमच्यामशधील भेद कमीकमी होत गेला. आमचे
इंग्रज लोक आपल्या श्रेष्ठपणाचा मोठा डौल मिरव-
तात, हे मी पुप्कळ ठिकाणी पाहि आहे;
व ऐकळेही आहे; पण युरोपांतील व दिंटु-
स्थानांतील निरनिराळ्या प्रतीच्या लोकांची
त्यांच्या त्यांच्या मानान॑ परस्पर तुलना केली
तर, तिकडच्या छोकांत गर्व मिरविण्यास मोठे
कारण दिसेल अस वाटत नाहीं. तसेंच सगळ्या डि-
दू1विषयी एकंदर सरसकट जे मत ज्याच्या त्याच्या
ताडून एकू यंत की, ते सारे छोक येथून तेथून छुच्छे
लबाड आहेत; त्यांची भल्यांन संगत करूंनये;आणि ते
बुद्धाचे इतके मंद आहेत की); विद्याभ्यासाच्या योगाने
User Reviews
No Reviews | Add Yours...