उद्धवगीता | Uddhavagita

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Uddhavagita by विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

More Information About Author :

No Information available about विष्णु भिकाजी कोळते - Vishnu Bhikaji Kolate

Add Infomation AboutVishnu Bhikaji Kolate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
च ऱ्हस्वदीघाच्या बाबतींत या प्रवींतील एक विशेष मात्र विश्षष लक्षांत ठेवण्या - सारखा आहे. ते। असा कीं इकारान्त व्यंजनांनीं आरंभिलेले बहुतेक सर्व शद साघारणपण सर्वच ठिकाणीं दीर्घ लिहिले आहेत. वीकार, वीकल्प, नीऱ्हा मी इत्यादि शब्दांवरून वरील विन लक्षांत यईल. पाठभेदांच्या दृष्टीने मला दी पोर्थी*फार महत्त्वाची वाटली, हिची सर्व पानें सुव्यवाश्यित अतती तर्‌ प्रस्तुत पुस्तकाच्या खंपादनाच्या दृष्टीन बराच फायदा झाला असता, पण त्याला इलाज नाहीः रू ग प्रत आतांपर्यंत उपलब्ध झालेल्या एकंदर पोथ्यामध्यें *सकळ* लिपीत लिहिलिली हदी बरीच जुनी पोथी अह, श्री. य. खु. देशपांडे यांना ही एका दार ग्हस्थाजवळून 1मेळाली हा तिचा विशेष होय. आकार ६१९३३.” एका पानावर ओळी १३. आरंभी उद्धवगीता लिहिलेली आहे. पण तिच्या पहिल्या २२ आंब्या तुटलेल्या आहेत, २३ व्या ओवीपासून पुढें सवे पोथी चांगल्या स्थितीत आहे. उद्धवगीतेखर्यज वच्छहरण, दायंब्ाकृत निरवेद व ' गद्यराजस्तोत्र ह्दीं काव्य तींत आहेत. पोथीचा लेखनशक १४९८ असल्याच पुढीळ समाति लेखावरून समजते, “शुभं भवतु लेखकपाठकयो चिता विजया हो ॥%॥ शके १४९८ द्वाता संबत्छरे पूशमासे वादेपक्षे तिथि दश- मिते ते द्दीणी संपुर्ण मिति |?” या समाीलेखांत वार, नक्षत्र वगेरे कांद्दीं ।दिले& नसल्यामुळें तो बराबर आई किंवा नाहीं ह ठरविण्यास मार्ग नाही. तथापि शक संवत्सर (धातू अथवा घाता ऐवज लेखकाने द्वाता लिहिलं आहे एवढेच ) यांचा भेळ बरोबर पडत असल्यामुळें लखनकाल सामान्यतः बरोबर आहे अथ म्हणावयास हरकत नाही. लेखनाच्या दृष्टीने या पोथीत प्र दोन विशेष गोष्टी आहेत. पोथी सकळ लिपीत आहे हा एक व *ए.? ऐवज “य? तंच *य॒ ' सार्ठी * ए * बहुतेक ठिकाणी लिहिला आहे, क्चित ' बो ' च्या ठिकाणीं *3०' लिहिलेला आढळतो. इतर दृष्टीनं पोथी युद्ध आहे. कांहीं ठिकाणीं मात्र पानें चिकटलेली असल्यामुळें ओव्या पुसटलेल्या आहेत पण त्यामुळ वाच- नाला विश्वेषसा त्रास होत नाह.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now