श्री एकनाथ - तुकाराम चरित्र | Shrii Ekanaath Tukaaraam Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Ekanaath Tukaaraam Charitra by जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

More Information About Author :

No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath

Add Infomation AboutJagnnath Raghunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ कवि असल्यामुळें त्यांची भाषा समजण्यास फारशी कठिण नाहीं. तींत जुने अपरिनित शब्द फारसे नाहींत. संस्कृत शब्दांचाही भरणा मोठासा नाहीं. दीडयें वषरापूर्वीच्या खेडवळ देशस्थ ब्राह्मणांच्या भार्पेतले बरेच शब्द, त्याच- प्रमाणें कांहीं फारशी शब्द महीपरतींच्या ग्रंथांत आढळतात. त्यांची भाषा रेखीव नाहीं व असावी तितकी व्याकरणशुद्धही नाहीं. “निज? शब्दाने आरंभित होणारे * निजप्रीति, ? *निजहित १ “निजच्छंदे, ? * निजशांति, * “ निजप्रेमे १? इत्यादि शब्द महीपतींनीं इतके वापरले आहेत कीं कांहीं ठिकाणी ते अगदी अनन्वर्थक वाटतात. महीपतींच्या कवितेंत दृष्टांत पुष्कळ, परंतु दृष्टांताचा उपयोग गहम विषय सुलभ करून सांगण्यासाठी असतो हं लक्षांत न घेतां अगदीं साधी गोष्ट सांगतांनादेखील ते दृश्ंतांची माळका लावतात व त्यामुळें विनाकारण ग्रंथविस्तार होतो. असे कांहीं दोष मही- पतीच्या कवितैत असले तरी त्यांची वाणी फार रसाळ, प्रेमळ व प्रासादिक असल्यामुळें भाविक वाचक तींत आरंभापासूनच रंगून जातो. हल्लीची चिकि- त्सक दृष्टि अर्थातच महीपतींस नव्हती व त्याबद्दल त्यांना दोष देतां येणार नाहीं. त्यांनी जशा कथा ऐकल्या तशा त्या आपल्या ग्रंथात दिल्या. मात्र तत्कालीन समजुतीप्रमाणे, शक्‍य तितक संद्ोधन करून विश्वसनीय माहिती मिळविण्याच्या बाबतीत त्यांनी ब्रिलकुल कसूर केलेली नाहीं हे अन्यत्र सांगितलेंच आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now