मून इज डाऊन | Muuna Ija Daauun

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मून इज डाऊन  - Muuna Ija Daauun

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण १ ल. ७ कॅप्टन बॅंटिक, डॉक्टर विंटरला म्हणाला, *“ माफ करा, पण आपली सुद्धां शडती घ्यायची आहे. ?? सा्जटन॑ डॉक्टर विंटरचे खिसे चांचपले, त्याचा हात आंतल्या कोटाच्या खिशावर स्थिरावला, त्यानं खिशांत हात घाळून, लहानशी, चपटी, काळ्या चामड्य्लची पिशवी काढून, ता कॅप्टन बॅटिकला दिली क्षॅप्टमने ती उघडली, त्यांत, लांब चाकू, सुया इत्यादि शस्त्रक्रियेची हत्त्यारं होती. पिदयत्री बंद करून त्यानं ती डॉक्टर विंटरला परत दिली. डॉक्टर विंटर म्हणाला, *' ईं पहा, मी आहे खेड्यापाड्यांतून फिरणारा डॉक्टर, वेळेवर सुरी मिळेना, म्हणून मला एकदां स्वयंपार घरांतील सुरी बापरायला लागली. तेव्हांपासून मी ही हत्यारं नेहर्भी जवळ बाळगते ? लहानशी कातडी कव्हरची वर्दी उघडीत, कॅप्टन बरॅटिकने विचारलं, ** यांत पितह्तुल असायचं १” डॉक्टर विंटर उद्गारला, “ तुमची व्यवस्था कडेकोट आहे. * “ इं, आमचा स्थानिक इसम, इथं काही दिवल तयारी करीत होता. ?* “ झला वाटत तुम्ही त्या इसमाचं नाव सांगणार नाही. '* डॉक्टरने म्हटलं. “ त्याचं काम आता संपळ आहे, तेव्हा आता त्याचे नाव सांगायला हरकत नादी, त्याचं नाव भि. कोरेल. ?? डॉक्टर विंटर आश्चर्य चकित होऊन उदगारला, *“ काय, जेजे कोरेल १ छे अशक्य ! त्यानं या शहरासाठी कितीतरी गोष्टी केल्या आहेत. क टॅकडीतील आज सकाळच्या नेम मारण्याच्या शयेतीसाठी सुद्धां, त्याने बक्षिसे दिलीं. अस्सं, अस्सं ! म्हणून हा निशाण ब्राजीचा सामना ठेवण्यांत आला होता वाटतं १ आलं लक्षांत पण जॉज कोरेल, छे, अजूत आपला यावर विश्वास बसत नाही ! ”* डाव्या बाजूचे दार उघडलं गेले, मेयर आईन आला. येतांना तो उजव्या कानांत बोट घाळून खाजबीत होता. तो आपल्या अधिकारी पदाच्या पोशाखांत असून, मेयरचा हुद्दा दर्शविणारी सांखळी त्याच्या गळ्यांत हीती,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now