महाराष्ट्रीय ज्ञानकोश १९ | Maharastriya Gyankosh 19
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
41 MB
Total Pages :
473
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मृदुकाय
महाराष्ट्रीय शानकोद. (म) १९६
मृदुकाय
असतो ह ह्दय. त्याला उदकपरीक्षासाधन किंवा उद्कनिक-
पंद्रिय अथवा मृदुकायच्राणेंद्रिय अर्श म्हणतात. याथ्यासुरळे
जलश्वासद्रियांवर वहाणाऱ्या पाण्याचे गुणावगुण समजलात.
या वगीतील प्राण्यांच्या प्रजोत्पादनाची क्रिया बहुधा लिंग-
भेद होऊन झालेली आढळते. नर आणि मादी भशा
निरनिराळ्या व्यक्ती असतात. परंतु कांही जातींत उसर्यालिंगी
प्राणी आढळतील व जननेद्रियाहे एकच असत.तरी उभर्यालगी
प्राण्यांत शुक्तबीज व भर्डी एकाच वेळेस त्या एकव्या जन-
द्रियांत तयार होत नाहॉत.उदावकालवे.वहुतकरून ह जन-
नेंद्रिय प्रथमतः विकास पावर्लें असतां धुंजनचैद्रियाप्रमा्णें वागून
त्यांतून शुक्रबीन बाहेर टाकतं, व नंतर तें खतरीजननेंद्रिया-
प्रमा वागून रडी वाहेर टाकूं लागते, कोणताहि प्रकार
घडत असला तरी त्याचें बाह्मखप दिसण्यांत सारखं रहात व
ते पाचका्यिंडास्भोवती प्रत्येक वाजूस झालेलें असते व
त्याला प्रत्येक वाजुस एक चारीक.खोतल असतें. याशिवाय
दुसरा कोणताहि सहकारी भाग जनर्चेद्रियाला ल्यगून झालेला
नसते. बहुतकरून अढी वरच्या उत्क्षपणीनलिकंतून बाहेर
जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाह्यवरोबर बाहेर पडतात व तेथ
तशाच रातीनें बाहर आलेल्या शुकबीनार्शा संग्रोय पावून
फलद्दुप होतात. फलदुप झालेली कर्ब बिकास पावतात व
ती बिकास पावतांना स्यांच्यांत ख्पांतर झालेली दिसून
येतात.
या वयातील गोडया पाण्यांत रहाणाऱ्या कांही. प्राण्यांत
जेव्हां मादी अडी घाहू लागते तेव्हां तीं अर्डी वाहेर निघुन
न नातां पृष्ठत्वचावरणविवरांत वहिश्श्वासंद्रियांच्या वाह्यपुष्ठ-
भागाला चिकटून रहातात. व नेव्हां मादी श्वासोच्छ्ासा-
करितां पाणी आंत खालच्या उत्ल्षेपणीनलिकाद्दार घेते तेव्हां
त्या पाण्याच्या प्रवाह्यांतून नराच्या शुक्रवीजासुद्धां ती आांत
येतात. अशा प्रकाराने त्वचावरणविवरांत अडी झुक्रवीनाशा
संयोग पावून फलद्रूप होतात. फलद्रूप पावलेली अर्ढीं सतर
त्वचावरणविवरांतच श्वर्सिद्रियांच्या वहिः्पृष्ठाला चिकटून राहून
विकास पावतात, ही विकास पावत असलेली भ्रढी
परिपूर्तितावर्स्थंतून जात असतांन! रूपांतर पावतात. शेवटले
ख्पांतर पावल्यावर सादी, एखादा मासा ति'च्या जवळून जात
असल्यास या रूपांतर पावलेल्या प्रजेला ताबडतोब स्वतभ्च्या
खासोच्छ्ासाच्या पाण्याच्या प्रवाह्मवरोबर बाहेर काढून
टाकिते. शेवटले ख्पांतर पावलेले परंतु परिपूर्तितावल्या
अजून पूर्ण झाली नाहीं. अकश्षा तऱ्हेचे हे प्रन!खूप शैशव
जेव्हां बाह्देर पाण्यांत येतात तेव्हां ते चटकन त्या माझाच्या
द्येपटाला किंवा त्याच्या परांनां वाह्यपराश्नपुष्ट प्राण्यांप्रसाण
बिलगुन राहतात च तसेच लागलेले असतांना पू्गत्व पाव-
ल्यावर ते माशाला सोडून अलग होतात. मासे पाण्यांत
जवळून जात असतांना ह्यांना लगेच त्यांच्या साक्निध्याचे
क्षान होत. माशाच्या भागांना चिकटण्याची साथे त्यांनी बर
गमाविली तर ते पाण्यांत तळ[ला जाऊच सरून पडतात.
शीपैपादरदुकायअथवाम्हाकूलस मृ ह.--
दार्पपादयृदुकाय हा अपक्रदशांतील मृदुकायसंघाचा एक बर्ग
आहे. या वगीतील ग्रंदुकाय प्राणी जलचर अप्तून ते सर्व
समुद्रवासी अहेत व त्यांदैकॉ कांहीं फार खोल पाण्यांत रद्दा-
तात. यांच्यांत शरीराची रचना उच दीची झालेली दिसून
येते.या वर्गातील प्राण्यांमध्ये शरीराला शीर्षाचा भाग चांगला
स्पष्टरातांनें झालेला असून तों करवघापासून मानेच्या भागा-
मुळं व्यक्त होतो.श्ीर्पाला एक चक्षूंची जोडी चांगल्या रारतीन
विकास पावलेली अशी लागलेली असते. तर्सेच तोंडाच्या
भागाला पक्ष्यांच्या सारखे चंडुवत मजवूत बवढे लायलेले
असून सुखकोंढांत जिव्ह्ाकानस झालेली असते. 3 प्राणी
फार खादाड असुन मांसभक्षक आहेत. हा शॉर्पांचा भाग
मधोमध अलग राहून त्याच्या सभोवती गारे झ्षालिली अस-
तात. हदी गावच या वर्गातील कांह प्राण्यंत आठ अछतात
य काह्ॉम्यें दहा असतात. दहा असली तर त्यांपैकी ऑठ
आंखुढ असून दोन त्यांव्यपेक्षां जास्त लांब असतात.
म्हाकूळाला दहा गाने असतात.
मरदुकायप्राण्यांतील एक लाक्षणिक चिन्ह म्हणने उद्र-
तलाच्या भागापासून वाढलेला मांसलपाद हॅ द्दोय. या
प्राण्यांत द्या पाद झालेला असतो. या पादाचा पूर्वेभाग
शरीराच्या या पूर्वकेवटी मानेच्या भागासभोवती पृष्ठावर
नणं कांहीं वाहूनच विभागला जातो व त्याच्या या विभागून
झालेल्या मांसल भागाचं गरात्रांत खपांतर होऊन हीं गारे
झालेली झसतात. या प्राण्यांना भक्ष पकडण्यास हॉ गारे
उपयोगीं पडतात. या गाच्चांनां पादश्चंडा म्हणतात. ह्या
पादशुंडा बहुतकरून मुखाच्या सभोवती मध्याच्या ढान्या
व उजव्या वाजस जोडीचे क्षालेल्या असतात. प्रत्येक पादश-
डिकेला दुंवच्याप्रमाण पुष्कळ लहा्च लहाद चोषण-वाय्या
लागळेह्या असतात. प्रत्येक चोपणवाटीचा मोकळा काठ
थोडासा पातळ पापुद्याप्रमाण असतों व वाटीच्या आंत एक
गोलाकार वरखाली इदं शकेल असा घट्ट द्या क्षालेला
असतो. या द्ट्याच्या हालचालीसुळें पाण्याच्या दावानें
कोणऱयाहि बाह्य पदार्थाला चोषणवाटी छायली असतां तुंबडी-
प्रमार्णे चिकटून राहूं शकते. या बर्गातील प्राणी अश राते
दुसऱ्या प्राण्याला चिकटून राट्र शकतात किंवा आपल्या
भक्षाला चौषणवाट्या चिकटवून त तोंडाजवळ आणू शकतात.
या वर्गातीठ म्हाकूळाप्रमाणें कित्येक प्राण्यांचे शरीर इतकें
प्रचंड वाढलेले असते की ते श्राणी या चोपणवाटयांसुर्ळें मनु-
घ्याला चुद्धां पाण्यांत दुहवूं दाकतात.
या पादाचे पश्चिमशेबटाचे कांठ नणूं कांही उद्रतलभागी
वळून जाऊन एकमेकांशी संयोग पावलेले दिसतात च
त्यासुळें शरीराच्या उद्रतलक्मार्गी एक प्रकारची गळणी वन-
लेली दिसते. या गळणीची तोटी क्वघाच्या भोवती अशत-
लेल्या ग्रंदुकायाच्या लाक्षणिक पपत्वचावरणविवराच्या
बाहेर आलेली असते व ई प्रप्रत्वचावरणविवर झरोराच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...