रत्नावली | Ratnavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ratnavali by कृष्ण शास्त्री - Krishn Shastriशिवराम शास्त्री खरे - Shivram Shastri Khare

More Information About Authors :

कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

शिवराम शास्त्री खरे - Shivram Shastri Khare

No Information available about शिवराम शास्त्री खरे - Shivram Shastri Khare

Add Infomation AboutShivram Shastri Khare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग्रकरण २ र १श हे ग्रहस्थ बार्बांचे लहानपणचे बालमित्र होते. पुण्यांतले ते फार प्रख्यात वकीलः होते. पण पुढल्या आयुष्यांत त्यांचा कांही संबंध येत नसल्यामुळें मी त्यांच्या नांवाचा उल्लेख करीत नाहीं. एक मित्र मोठेपण आपल्या दुसऱ्या बालमित्राशी कशा रीतीनें वागेल, याच्या कांही कल्पना मी माझ्या मनाशी ठरवल्या होत्या. त्या कसोटीला लावून पहातांना या दोन बालमित्रांचे परस्परांशी होत असलेलें वतन मला कसेसेच वाटलें. आिेकाऱ्याच्या नात्यानें वागत असतां सदोदित खोटा आव आणण्याचा. कंटाळा आलेले माझें बाबा मोकळ्यामनानें आपल्या बालसिच्रादी बोळूं पाहात होतें, तर हे वकीलसाहेब पदोपदी त्यांच्या सोठेपणाची जाणीव करून देऊन आपलीच आढ्यता मिरवीत होते. बाळपणच्या आठवणीने बाबांनीं त्यांना * अरे ' केले तर्‌ ते चुसते *अहो जाहो च नव्हे, तर * रावसाहेब ' हणूनच त्यांना संबोधित होते. या छत्रिम लघळपणाचा मल्य देखील अगदी (तिटकारा आला. इथलीं सगळी माणसे अशींच असतील का, अशी भिती मनांत उभी राहिली. दुसऱ्या दिवशी बाबा मला कॉलेञाज्या घेऊन गेले. त्यावेळीं माझा जीव बरा- चसा खाली पडला. कॉलेजांत आजूबाजूला कितीतरी मोकळीं जागा होती आणि घरं नवीन पद्धतीनं बांधलेली असल्या सुळें गांबांतल्या घरांप्रमाणे उजाड वाटत नव्हती. त्यावळीं या भागांत बस्ती फारशी नव्हतीच ह्यटलें तरी चालेल. सुलांच्या साठे * हॉस्टेल ? होतें खरे; पण मुलींची संख्या फारच थोडी असल्यामुळें प्रिन्सि- पलसाहेबांच्या घरादजारचें एक धर सझुलींचें * हॉस्टेल * ह्मणून वापरर्यांत येत होतें. कॉलेजांत नांव नोंदवण्याचे सव विधी झाले आणि मी या आमच्या मुलींच्या लहानशा राज्यांत अधिष्टेत झालें. आमच्या या * हॉस्टेल 3मधल्या सुलांत मीः सवात लहान वयाची होतें. बहुतेक सुली ब्राह्मणाच्या होत्या. एकच महाराष्ट्रीय: क्षत्रिय जातीची होती. आणि ती सवात मोठ्या वयाची होती. ती इंटरच्या' कार्यात होती तिचे नांव मंजुळा चव्हाण. ती माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांची वडील होती, तरी पहिल्याच भेटीला तिची माझी दोस्ती जमली. माझ्या मनाचा ओढाच असा चमत्कारिक झाला होता, कीं केव्हांही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now