सुरस व चमत्कारिक गोष्टी | Suras Va Chamatkarik Goshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Suras Va Chamatkarik Goshti  by कृष्ण शास्त्री - Krishn Shastriविष्णु शास्त्री - Vishnu Shastriहरि कृष्ण दामळे - Hari Krishn Damale

More Information About Authors :

कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

No Information available about विष्णु शास्त्री - Vishnu Shastri

Add Infomation AboutVishnu Shastri

हरि कृष्ण दामळे - Hari Krishn Damale

No Information available about हरि कृष्ण दामळे - Hari Krishn Damale

Add Infomation AboutHari Krishn Damale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्धात. हृद्रोग लागळा आहे, तो नाहींसा करावा असें माझ मनांत आहे. ' वजीर बोलला, 'बेटा,तुझा उद्देश तर फारच योग्य वं तारीफ करण्या- सारखा आहे खरा, पण मळा वाटतें हा अनर्थ बंद होणें अशक्य आहे. बरे, तू कोणत्या उपायानें हा उद्देश सिद्धीस नेणार तें ऐकू दे तर खरं?! शाहजादी म्हणाली, ' बाबा, पाद्शहास छगम्नाकरितां नित्य नर्वांन खती देण्याचें काम तुम्हांकडे आहे तर राणीपणाचा मान मला प्राप्त होइल असें आपण करावें अशी आपल्या पायांशी मज गरिबारची विनंति आहे. ' हॅ तिचे भाषण ऐकून वजीर फार चाकेत झाळा, आणि म्हणाला कीं, मुली, तुला वेड लागल कीं काय, तूं मळा अशी गोष्ट विचारतेस ती? एक बायका एक रात्र जिवंत ठेवून दुसर दिवशी सकाळीं तिला ठार मारावयाचें, अशी पादशाहाने शपथपूर्वक प्रतिज्ञा केली आहे, ती तुला ठाऊक आहेना ? या तुझ्या अविचारी परोपकारबुद्धीने तं कोणत्या अनथीत पडशील याचा नीट विचार कर. ' हॅ ऐकून त्या सुशील कन्येन उत्तर केले, * बाबा, रागावू नका. मी सवे विचार केळा आहे. मी जर या प्रयत्नांत मेले, तर चांगली गोष्ट करण्याच्या कामांत मेल्याल मळा पुण्य व कीत हीं प्राप्त होतील; आणि जर इंश्वरकपन मळा या कामांत यश आले, तर सव देशावर माझ्या हातून मोठा उपकार होईल. ' वजीर बोलळा कीं, “पोरी, तं पाहिजे तितकी बोलळीस तरी, मी तुळा या आगीत उडी टाकाव- यास अलुमोदन देईन अशी भ्रांति मनांत कार्डामात्रसुद्धा बाळगू नको. पादशाहानें तुझ्या उरांत कट्यार मारण्याविषयीं मला आज्ञा केळी म्हणज ती मळा मान्य केली पाहिज, आणि तस करतांना माझ्या मनाची काय स्थिति होईल बरें? मुली, तुला मृत्यूचे अय वाटत नस तरी तुझा वध केल्याबद्दल मरेतोंपर्यंत जो मला खेद ब दुःख होईल त्याचे तरी मनांत भय बाळग ! ' इतके वजीर बोळळा तरी श[हजादी आपला 'नाद सोडीना. तेव्हां. तां पुनः म्हणाळा कीं, जर असा हट्ट करशीळ तर मला राग येईल. पोरी, तूं इतक्डी
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now