सासुरवास | Saasuravaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saasuravaas by कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

More Information About Author :

No Information available about कृष्ण शास्त्री - Krishn Shastri

Add Infomation AboutKrishn Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अँकशला ७ ग्रभा० : अगबाई ! आतां काय करू ! आई! आई ! आम्हांला सोट्ून चाल- लास ना १--काका ! अहो काका ! धांवा हो घांवा !-रमेश ! रमेश ! चालली आई, चालली रे बाबा 1--जगोबा ! जगोबा ! धांवा रे धांवा आणि आईला वांचवा ! ( एका बाजूनें घाबऱ्या घाबऱ्या काकासाहेब व रमेश व दुसऱ्या बाजून जगोबा काठी व बालडीभर पाणी घेऊन प्र. करतात) काकासाहेब : अरे, झालं काय तुम्हां सर्वांना असे ओरडायला !? रसेदा : या सर्वात आईचा अवतार निराळा दिसतो आहे; तेव्हां मला वाटतं, आईलाच कांहीं तरी झालं आहे ! जगोबा : मी तर यांचा हा आरडा ओरडा ऐकून सर्वे तऱ्हेच्या जय्यत तयारी- निशी आलों आहे ! साप निघाला असला तर हा सोटा आणला आहे ! चोर आला असला, तर फोजदाराकडे जाण्याच्या तयारीनं दारांत सायकल सज करून ठेवली आहे ! भूत--प्रेत--पिशाच झपाटलं असेल, तर मंत्र--ताईत--गंडा हातांत हजर आहे ! आग लागली असेल, तर ही पाण्याची बालडी; सांगा, कसा कुटं मारा करायचा तो ! कोणी जेर असेल, तर मी स्वतःच स्वयंभू वेद्य आहे; बोला, गोळी घाळून पांच मिनिटांत धुव्वा उडवितों रोगाचा ! कोणी आटोपलं असलं तरी हरकत नाहीं, पंचाची टापशी बांधून आलोंच आहें; लागतो पुढच्या तयारीला !-- प्रभा : जगोबा ! हा काय रे चावटपणा १ आई मरणाच्या दारीं बसलीं आहे आणि वाटेल तशी बडबड करतोस म्हणजे काय १-काका जेवणं झाल्यावर वहिनीची संशयित हालचाल पाहून, मी दादाच्या खोलींत आधींच येऊन चोरून बसलें; तों वहिनी माझ्या अजमासाप्रमाणं खरंच इथं आली आणि दादाला फितवूं लागली ! काकासाहेब : मग सुरेश फितला का! प्रभावती : ठे:, तो मुलगा कुणाचा बरं १ पण ही लावसट मात्र अगोचर खरी !- तें आईला कळतांच हिला शिक्षा करायची सोडून ही स्वतःच जीव देण्याची तयारी करूं लागली आहे ! काका : काय ग, सूनबाई ! हिच्या परवानगीवांचून तं सुरेशच्या खोलींत येऊन त्याला फितवूं लागलीस ही गोष्ट खरी का! ऱ्शी ना स प ती आ आगी म. आ. आ क शी ताल ची आ आ
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now