प्रेम आणि विद्वत्ता | Prem Aani Vidwatta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Prem Aani Vidwatta by गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

More Information About Author :

No Information available about गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

Add Infomation AboutGangadhar Devrav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कीट ह सज क. ह. प्रम आण 1वंद्रत्ता ती आपल्या तंद्रींतच होती. बाह्य सृष्टीचे भान तिला राहिले नव्हते. तिच्या दादाच्या हांका तिला कांहीं क्षण ऐकूंच आल्या नाहींत. “ लता, लता ! ” तो तिला हालवीत म्हणाला, “ चलायचं नाही का घरीं?” “ काय म्हणालास ? ” अर्धवट तंद्रींतच तिने विचारले. “ अंघार पडला. घरीं जाऊ आतां. ” “ हो, खरंच किती उद्यीर झाला हा ! ” तिन आपल्या लुगड्यावरची रेती नीट झाडली, वाऱ्याच्या झुळकांबरोबर भुरभुर उडणाऱ्या आपल्या केसांवरून चापचोपून हात फिरविला, व * हं चत्ठ, ' असें म्हणून ती त्याच्याबरोबर चालूं लागली. “ लता, कळा ग एवढा विचार चालला होता तुझा ? ?” दादाने विचारले. “ माझा ! छे ! मी आपली गमतीनं समुद्राकडे पहात होतं. ' *“ लबाड कुठली. समुद्राकडे पहात होतीस काय ? मला कांहीं समजलं नाहीं म्हणून समजतेस कीं काय ? सांगूं, कसले विचार चाळले होते ते ? हं हं ! फसवतेस होय मला ? ” मिस्कीलपण तिच्याकडे पहात तो म्हणाला. “ तू असा चावट आहेस. मी नाही जा उद्यांपासून तुझ्याबरोबर फिरायला थेणार. ” “ माझ्याबरोबर आतां कशाला येशील. आतां निराळंच माणूस मिळणार. अगदीं जिवाचं-प्यार-लाडकं...” “ पुरे झाला चावटपणा, मी नाही जा तुझ्याशी बोलत आतां. ” “ नकोच, नकोच. काय हितगुज असेल ते त्यांच्याशींच बोल. आमर्च गद्य बोलणं आतां तुला आवडेल तरी कसं ! ” “ ताहींच आवडायचं. असलं गाध्य आवडेल तरी करस कुणाला?” किंचित चिडक्‍्या, किंचित खिजविणाऱ्या स्वरांत ती म्हणाली. “ गाध्य ! गाध्य ही काय चीज आहे बुवा. ” “ अजून कळली नसेल तर कान लांब कर म्हणजे सांगर्त्ये. ” “* सला गद्धा बनवावयाचा विचार दिसतो तुझा. ” व
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now