अर्वाचीन मराठी वाड्मय सेवक १ | Arvaachiin Maraathii Vaadmaya Sevak 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Arvaachiin Maraathii Vaadmaya Sevak 1 by गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

More Information About Author :

No Information available about गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

Add Infomation AboutGangadhar Devrav

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अनंततनय' त्याच्या घंद्याच्या वाढीला तें प्रोत्साहक व मारगंदर्डक होईल असं असलं पाहिजे, असे त्यांचं म्हणणं होतं. अशा स्वरूपाचं शिक्षण खर्चाचा बाजा विशेष जड न होतां सहजपणं कसं देतां यग द्यक्‍्य आहे, याची तपद्भील्वार योजनाहि त्यांनीं या निंत्रंधाच्या दावरीं दिली आहे. अत्र सेबानिव्रत्त झाल्यानंतर *गांवगाडा? यासारखे एखादें पुम्तक लिटन मराठी सामाजिक शाम्थीय वाड्ययांत कांहीं नवीन भर घालतील अशी त्या विषयाच्या अभ्यासकांची फार अपेक्षा होती. पण सरकारी सवप्रमाणच लसखना पासन हि त्‌ पुढं निवृत्त झाले असं दिसतं. वाडउयय:ः (१) गुन्दगार जाली: ४९५१ : आयभूपण छापखाना, पुण. (२) गांवगाडा: १९१५: आयभूपण छापखाना, पुण. चरित्र, चचा. अभ्यास : गांवगादय, परीक्षण: ग्रो. ग. स. भाटे: विवक्िज्ञान-विस्तार, ऑक्टोबर, नोव्हेबर, १९१६. अनंततनय [१८७९-१९२९) कवि. यांचं पणे नांव दत्तात्रय अनंत आपट. याचा जन्म वऱ्हाड प्रांतांतील बुल्ट्राण जिल्ह्यांतील वडनेर भाठजी या गांवीं झाल. यांचें प्राथामिक शिक्षण जन्मगाची व इंग्रजी स्कुल फायनलपयतचें शिक्षण पणं यथे नाव म्कठमध्ये झालं. याची स्फूट कविता बरीच आहे. त्यापकी काडी *हडयतरंग ” या नांवानं पुम्तकलूपान प्रसिद्ध झाली आई. * गारटादूतिका ?, *नवरसमंजरी !, * म्बगाच द्वागत १, * अंतविद्ध कळिका ? या त्याच्या दीघ कविता व * तिल. विजय १ हं आवीव्रद्ध काव्य हीं विद्य प्रसिद्ध आहेत. ““ अनंततनयांची बगीच कविता, काव्यविषय काव्यमय पद्धतीने कसा मांडतां यईल याचा विचार न करतां, केवळ घाईने टिह्न हातावगळी केळली दिसत. अन्य भाग्रंतील कवितांचचीं मगठी भाषांतर अगर रूपांतरे करण्याची कला त्यांना चांगली साधली द्योती, आणि त्यांनीं केलेलीं भाषांतर हींच त्यांच्या स्वतंत्र कवित- पेक्षां अविक वक्रप्रिय झाली आहेत. त्यांच्या एकंदर कवितेवर नव्यापेक्षां जुन्या वळणाच्या कवींची छाप अधिक पडलली दिसत.” १ माथव”, मासिक मनोरजन, पु. २५ रे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now