श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | Shripad Krishn Kolhatakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shripad Krishn Kolhatakar by गंगाधर देवराव - Gangadhar Devravगणेश ळेळे - Ganesh Lele

More Information About Authors :

गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

No Information available about गंगाधर देवराव - Gangadhar Devrav

Add Infomation AboutGangadhar Devrav

गणेश ळेळे - Ganesh Lele

No Information available about गणेश ळेळे - Ganesh Lele

Add Infomation AboutGanesh Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर- चरिच्र व वाड्यय-परिचय, आधुनिक मराठी वाड्ययक्षेत्रांत ज्यांनी आपल्या नव्या विचारांच्या, कल्प- नांच्या व प्रकारांच्यायोगें विलक्षण क्रांति घडवून आणून, आद्यापूर्ण अशा नव्या युगाला सुरुवात केली, मराठी वाढ्यय़ाच्या कपाळीं आलेलं लाजिरवाणें परभ्रतत्व ज्यांनीं आपल्या तजस्वी वुद्धिमत्तेच्या योग नष्ट केले, मराठी भाषेच्या अंगीं, जगांतील इतर वभवशाली भाषांप्रमाणें वाटेल त विचार व भावना य॒था- तथ्य प्रगट करण्याचें सामथ्य पुरोपूर आहे असें ज्यांनीं पटवून दिलं, अशा वाड्य- य॒कार महात्म्यांत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची प्रामुख्यानं गणना करण्यांत येतं. विष्णुगासत्री चिपळुणकरांच्या वरोबरीनं साहित्यसम्राट अशी पदवी दिठी असतां ज्याला अधिक शोभेल, अशी महाराष्ट्रांत जर कोणती अधिकारी व्यक्ति असेल तर ती कोल्हटकर हीच होय. साहित्याचा असा एकही विभाग नाहीं कीं, ज्यांत त्यांची प्रतिभा चमकली नाहीं. काव्य, नाट्य, संगीत, विनोद, टीका, कथा या सर्व प्रमुख विभागांत त्यांनीं आपल्या लेखणीचे अतुल साम्ये प्रगट केलें आहे. श्रीपाद क्ृप्णांची आज पन्नाशी उलटून गेली आहे. मनुष्याला दिवसेंदिवस बलहीन, उत्साहहीन करणारें वार्धक्य त्यांच्यावर आपली निष्टर सत्ता हळुहळु गाजवू लागलं आहे. त्यांच्या लेखणींतून इतउत्तर नव्या कृती बाहेर पडतील कीं नाहीं, याबद्दल त्यांच्या वाचकांची मनं साशंक होऊं लागलीं आहेत. त्यांच्या मुलु- खगिरीच दिवस आतां संपले असून, त्यांचें महत्व समजून घण्याचे दिवस आतां आले आहेत. नव्या पिढीला त्यांच्या या मुलखगिऱ्यांची तितकीशी जाणीव नाहीं. कोल्हटकर हॅ नांव उच्चारतांच * विनोद ? हा त्र्यक्षरी शब्द त्यांच्या डोळ्यांसमोर जसा चटकन्‌ उभा राहतो, तसे टीका, नाटक, काव्य, कथा हे शब्द उभे राहत नाहींत. याचें कारण त्या त्या क्षेत्रांतील त्यांच्या कृतीचे तितकेसे आस्थापूर्वक अध्ययन नव्या पिढीकडून केलें जात नाहीं हें होय. वास्तविक ते जसे महाराष्ट्राचे मूर्धाभिषिक्त विनोदी लेखक आहेत, तसेच ते मूर्धाभिष्रिक्त नाटककार व टीकाकारहि आहेत. रा. नरसिंह चिंतामण केळकर यांचं नांव वगळल्यास त्यांच्याएवढा अष्टपेलु
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now