बोळका - सिनेमा | Bolakaa Sinemaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
94
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about यशवंत गोपाल जोशी - Yashvant Gopal Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रवेश २ ] बोलका सिनेमा ७
निगेटिब्हस्-पॉकिव्टिहस् वगेरे सव तऱ्हेचे सामान खास :विलायतेहून
आणविणार आहोंत !
त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!
घावा, पळा, धूम टोका ! कंपनीचे ऑफिस सदाशिव गीत
असून घर नंबर ३६ आहे! कंपनीचे समोरील रस्ते म्युनिसिपालि-
टीनें नुकतेच केलेले असल्यामुळे आपण धांवत आलांत तरी वाटेंत
ठच लागून पडण्याची अजिबात धास्ती नाहीं !
सबब धावा पळा धूम ठोका ! ”
बिभीषण:ः--कायरे लेका वेकुंठा, श्रीमती चंद्रा आणि रंभा यांचीं
नांवे अगाऊच कशीं दडपलींस १ आणि मी भांडवलाची सोय करीन
असं तुझं माझं कधीं बोलणं झालं होत का !
बेकुंठट:--याच उत्तर संक्षेपानं द्यायंच म्हणजे “डोळा?! अरे
लोक हो, माझा डोळा या बिभीषणाच्या खिश्यावर आणि तुझ्या ओळ-
खीमुळें त्या दुसऱ्या जिनसांवर कधींपासूनचा आहे !
सदानंद्:--वेष असावा बावळा । अंतरीं असब्या नाना कळा !
बरं चला, पुढच्या व्यवस्थेला लागूं आतां.
बिभीषण:--ओ हो ! ओ हो! मजा आला, मजा आला! जर्
आपल्याला कंपनीत यश आल-काय समजळलेत-जर आपल्याला
कंपनीत यश आलं-तर॒ आपण आपला फोटो आणि चरित्र पद
रचे पैसे देऊन छापूं एकाद्या मासिकांत ! आणि दोस्त हो, आताच्या
या सड्याफटिंग वृत्तीचा मागमूस लागूं द्यायचा नाहीं हे त्या चरित्रात !
काय वाटेल त्या थ्रापा मारू! आपण आपल्या आईबापांना स॒त्य-
वान् सावित्री बनवूं ! देवाधर्मावर त्यांचं लक्ष ठेवूं. आणि मग सध्या
जरी मी आपल्या आहेला प्रत्यक्ष नसल्या तरी शाब्दिक लाथा
मारतो आहे तरी चरित्राच्या वेळी ह्या भामच्या आइट्ळीला *माऊळी*
User Reviews
No Reviews | Add Yours...