डॉ. बेझंट चरित्र | Dr. Bejhant Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dr. Bejhant Charitra by राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

More Information About Author :

No Information available about राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

Add Infomation AboutRajaram Sakharam Bhagvat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बेझंटॅ-चरित्र प्रकरण पहिले चत ८2१ अ१प्८2१ चॅ- लहानपण व शिक्षण रड्क्टर अनी बेझंट ह्या आज पंच्याऐशीं वषाच्या आहेत. त्या १८४७ सालीं लंडन शहरांत जन्मल्या व आज १९३२ सालीं मद्रास- जवळ अड्यार गांवी बरींच वर्षे स्थायिक रहात आहेत. त्या खिस्ती धर्मोत जन्मल्या, पण आज त्या स्वतःला खिश्चन म्हणवूं शकणार नाहींत अशी त्यांची स्थिति आहे. एके वेळीं त्यांनीं नास्तिक-वादाचा पुरस्कार वरून खिस्ती धर्मोपदेशकांना त्राहि भगवन्‌ करून सोडलें होतें. आजः त्यांची सव धीवर जिवंत व जाज्वल्य अशी श्रद्धा असून जग त्यांना श्रद्धाळू माणसांत गणीत आहे. त्या जातीनें युरोपियन आहेत, पण' त्यांनीं १९१७ सालीं हिंदुस्थानांत स्वराज्याची 'फारच मोठी चळबळ'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now