नव्या गुजगोष्टी | Navyaa Gujagoshti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Navyaa Gujagoshti by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंधारी रात्र ! झु धूर्त वृद्ध अंघाची गोष्ट त्या वेळेपर्यंत माझ्या वाचनात आली नव्हती, त्यासुळे वर मागून घेण्याच्या कौशल्यात मी अगदींच मागासलेला होतों. मी अगदी गोंधळून गेलों. पण तितक्यात लहानपणापासून माझ्या मनात जी इच्छा हजार वेळा आली होती, व जी प्रत्येक माण- साच्या मनात केव्हा ना केव्हा तरी आली असली पाहिजे अशी माझी खात्री आहे, ती मला आठवली. मी त्या देवतेकडे काहींद्या अविश्वासान पाहिल व विचारल, “देवते, तू माझी थट्टा तर करीत नाहींस ना१ मी जे मागेनतेवू देऊ शकशील ! त्या देवेतेन जणू माझ्या अजशानाची कींव करण्यासाठी हास्य केल व नुसती मान हालविली. तरी मी पुन्हा विचारल, “काय वाटेल ते मागू? या सृष्टीत काही फेरबदल करायला सागि- तला तरी तू करशील १ देवंतन पुन्हा हास्य केल व मान हालविली. मीं म्हटलं, “आमच्या या प्रथ्वीवर महिन्यातून पधराच दिवस चादण असाव ही फार खेदाची गोष्ट आहे. पाळीपाळीन प्रथ्वीवर चद्रिकेचा वर्षांव करणारे दोन चद्र असले तर फार बहर होईल ! दुसरा चद्र तू निमाण करू दाकशील १* ६ हो. 9 अस ती देवता म्हणाली तेव्हा प्रतियष्टि निमाण करणाऱ्या विश्वा- मित्राचा आत्मा तर दिव्य स्त्रीच्या रूपानं माझ्यापुढे उभा नाहीं, असा मला क्षणभर भास झाला. मी मनाशी म्हणालो, मेनकेच्या नादानं खेण झालेल्या त्या त्रदपिश्रेष्ठाला आलहि असेल है स्वरूप. कुणींसागाव १ सख्याच्या नादीं छागण चागलं नव्हे अस आमच्या तरुण पिढीच्या पुरुषाथाचं जतन करण्यासाठीं तळमळणारे पडित सागतात ते खरह्ी असेल ! पण मीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now