पेशवाईतीळ उत्तर दिग्विजय | Peshavaaniitiila Uttaradigvijaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पेशवाईतीळ उत्तर दिग्विजय  - Peshavaaniitiila Uttaradigvijaya

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण पहिलें तडजोडीची आशा खुंटली ! 4 कदसत पेशवेसरकार ! आपण मला ओळखले नसावेसें दिसतें. मी जयपूर * चायुवरान ईश्वरसिंगर अहे? “ यांच्या चर्येवरून मला प्रारंभीच तसे वाटलें.” सत्ह्ारराव होळकर स्मित पूर्वक म्हणाले. *“ आणि आम्हांलाही प्रथमच तशी दाट शंका आली.” बाजिरावांनीं ईश्वर - सिंगाकडे वळून विचारलें, “ पण युवराज ! तुम्हांला असें भलत्या वेषांत इकडे येण्याचें क'रण काय! * “< आपणांला देाकडील वाटाघाटीच्या अखेरच्या निर्णयात्री बातमी छकळविप्यामाठी पिताजीनीं तांतडीनें मला इकडे पाठविलें आहे.” “ पण त्यास'ठीं असें वेषांतर करप्याची काय जरूर होती १” “ जहर अशी की. यापुढें मराठ्यांशी उघड उघड स्नेहसंबंध ठेवण्याची सोय उरलेली नाहीं. मराठ्यांचा रुह्दी अथवा शुभचिंतक दो ,बादशह्यचा वैरी- राजद्रोही ठरप्याची वेळ आतां प्राप्त झाली आहे.” “ म्हणजे ? जयसिंगजींचे१| दिष्टीच्या दरबारांतील सारे प्रयत्न फसले काय?! * मध्येंच मत्हारराव होळकरांनीं विचारले. 4 सेवाडचा राणा जयसिंग याला अनेक राया होत्या, व त्यांपारून त्याला पुत्र झाले शेते. त्यांपैकी ईश्वरासेंग हा वडीळ पुत्र द्देय. 'माधवसिंग या नांवाचा आणखी एक राज, च जयसिंग व त्याची एक राणी मेव[डची राजकन्या यांच्या पोटीं जन्म पावलेला होता. म'धवासंग हा ईश्वरसिंगाहून लहान असला तरी) मेवाडच्या राजकन्येच्या उद्रीं जन्मलेला राजपुच्चच राज्याचा वारस ठरावा, असा मेवाडच्या राजघराण्याच्या शुद्धतेकडे लक्ष देऊन प्रघात पदं पहात क्षता. ह्या प्रश्नाने जयसिंगाच्या वंशांत कसे घोटा माजविले, त्याचे प्राथमिक स्वरूप पुढें दिसून येईलच. गजेयसिंग ऊफ सवाई अयसिंग हा जरी बादशहाचा सेवक होता, तरीं त्यान केवळ आपद्ध्म म्हणून देश-काल-परिस्थितीकडे लक्ष्य देऊन ती सेवावारी पत्करलो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now