जागती ज्योत | Jaagatii Jyot

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaagatii Jyot by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला पु > निट टर रटरिटान आरळचलास लष शाळात असि ह अट टावर टोल टा रसआ्टीेली आ आड मच्टीच् ओके टनाचे आन आ टपटप आर आनच या असल्या कवींचा कलाविलास ! त्याच्याशीं आपल्याला कांहीं कतेब्य नाहीं. जगाच्या कठोर व्यवहारासाठी तॉड द्यायला आपल्याला सज्ज व्हायचं आहे. तिथं हीं तरळतीं काव्य आणि हरळते कवि-दोन्हीं कुचकामाचेच ! नंदू--ठीक आहे. काव्य सोडून दिलं. आतां कोणत्या नात्यानं बोळं तुम्हां लोकाशीं १ राजकारण पाहिजे -कीं अर्थशास्त्र पाहिजे १ आपल्याकडे वाटेल त्याची तयारी आहे, वरदा--माझी देखील तयारी आहे-- । 'नंदू--कसली १ लम्न करायची १ वरद्ा--चव्हे-तुझ्यासारख्या सवेज्ञ ख्रूखींचा असा कान पकडून त्याला धरा- बहिर घालवून द्यायची-( बाबासाहेब येतात. ) बवाचा--वरू-वरू-पोरी, काय हें १ अगदींच ताळ सोडलास की ! सोड त्याचा कान, नॅदू--नको-कान तसाच धरून ठेव-पण मला बांहर मात्र घालवून देऊं नकोस ! खात्या--सोड-सोड त्याचा कान ! ( ती कान सोडत ) काय वेड्यांचा बाजार आहे ' आणि विजू , तूं देखील उघड्या डोळ्यांनी पाहात हंसंते आहेस १ विजञजया--आतां हसूं नको तर काय करूं १ बाबा--काय करूं म्हणज १ तिला आवरून धर. सामोपचाराच्या चार गोष्टी सांग. विंजया--तिला १ ताच उलट मला चार गोष्टी सुनावील. नंदू--खरं आहे. कान धरले तर त्याचे कांही वाटत नाही-कांहीं वाटत नाही कसं १-उलट बरं वाटतं ! पण तिचं ते तेंड सुटलं कीं जीव कासावीस होतो. बाबा--विजू , हं बरं नव्हे. तूं तिला जरा लगाम घातला पाहिजेस. मी हा असा-कुणालाच मला आवरतां येत नाहीं, म्हणून ना मी हिला तुझ्याकडे मुद्दाम पाठवतो १ आतां सुमी आहे-पण हिचं तिचं मुळीच पटत नाहीं. दोघी बहिणी- पण क्षणभर सुद्धां एका सुरांत बोलत नाहींत. शिवाय ती संसारी बायको-नवरा आअहे-तो तसा अगर्दी अरेराव नाहीं म्हणा, पण किती झालं तरी तो नवरा |!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now