महाराष्ट्रीय ज्ञानकोश १७ | Maharastriya Gyankosh 17
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
40 MB
Total Pages :
454
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर व्यंकटेश केतकर - Sridhar Vyankatesh Ketakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नपोलियन
महाराष्ट्रीय शानकोंदा. (न) २३७५
७.
लपोलियन
सरदारांचा काहा अपराध नसतांन!। त्यांचे किल्ले कावीज केले.
ज्या अमीराला त्याचे पदच्युत केलं, त्यार्ेच हैद्रावाद येथ
(१८४२३ फेट्रु. ) तेथील प्रजेने आपले राज्य दरण केल्या-
मुळें चिडून नेपियरवर उघडय चाल केली भसतां नेपियरचे
रक्षण करून त्याचे प्राण वाचविले. नतर प्रजेच्या या वडाचा
मोड करून नेपियर अपीराची सव संपात छरली. त्यांत
एकट्या सेपियरच्या वाट्यास ७ लाख रु. आले. या एकंदर
कृत्यास हॉबद्ाऊस (इ इं. कंपनीच्या दोड ऑफ कंट्रोलचा
प्रेसिडेंट ) यानें पाञीपणा व छच्चेगिरी अस नांव दिल आहे.
या लंटीवद्दल नेपियर व भीटराम यांच्यांत भांडण जुंपली
होता. नेपियरच्या एकंदर कत्यावर कपवीश्या अधिकाऱ्यांचा
टपका आल्याने तो इंग्लंडास परत गेला. पुढं काख युद्धाच्या
वेळां तो पुन्हां हिंटुस्थानांत आला होता. त्यावेळी शिवायांनां
भत्ता देण्याच्या बाबतींत त्याचा व गव्हर्नर जनरल डलहौसी
यांचे तट! होऊच नेपियर राजिना[सा देऊन परत गला,
व॒ थोड्याच दिवसांनी मरण पावला. [ स्मिथ-हिस्टरी
ऑफ इंडिया; मार्शमन-हि. इंडिया; एन्सा. ब्रिटा.]
नेपोलियन, प हि ला ( १७६९-१८२१ ).--( नेपो-
लियन ८ रातचा सिंह) फ्रींचांचा चाददहा कॅीछिका वेटॉ-
ताल अनेश्षिओ गांवी १५ ऑगस्ट १७६९ सालीं नन्मळा.
त्याचा वाप कारलो उर्फ चात वोनापाट व॒ आई मेरिया
लेटिक्षिया रामोलिनो यांनां एकंदर तेरा सुल झालीं, त्यां-
देवा जोसेफ, नेपोलियन, छान, छई, नेरोम हे पांच
मुलगे आणि एलीझा, कारोलाईन व पालन या तीन झुली
होत्या; इतर मुल अल्पायुपी झाली. पूर्वी इटलीतील
जिनोव्हा संस्थानच्या ताब्यांत असलेलं कॉसिंका वेट फ्रान्स
विकत घेऊन नेपॉलियनच्या जन्मापूर्वी फक्त सहा साहेनेच
ताब्यांत घेतले होते; त्यामुळें नेपोलियन जन्मतःच फ्रच
प्रजात चनला. नेपॉलियनची आइवा[प दोघेह सरदार घरा-
ण्यांतली होती. वाझ्मयाचा आवड, चौकसद्लादे, कारस्थान-
कुदलता त्याच्या बापाच्या अँगचे गुण, आणि निश्चयो स्वभाव
खारित निर्णयबुद्धि व कोणत्याहि विरोधाछा व अडचणानां
न जुमानता स्वतःचे चिणेय तडीस नेण्याचा हिमती स्त्रभाव
द्दे आईचे गुण नेपोलियनमध्यें उतरले होते ते इतके कॉ पुढं
युद्धांत व राजकारणांत नेपोलियन सर्वांना अत्यंत जवर्दस्त
प्रतिस्पर्धी ्ेऊन वसला. चेपोलियनचे शरीर मूळ सडपातळ
पण चांघेसूद, चेहरा जरा छांवट, डोक मोठे, कान लहान,
कपाळ भब्य, डोळे पाणीदार, दंड पिळदार च छाती संद
होती. अंगावर कॅस कमी व॒ छातीवर मुळीच नव्हते. हृद-
याची गति मंद असून नाडीचे ठोके मिनिटास अवघे चाळीस
पडत, उंची पांच फूट पांच इंच होती. ओठ घट्ट आवडून
धरण्याची त्याची लकथ अतल्यामुळ मुद्रा उग्र दिस, त्याला
भहमी उजवा खांदा उडविण्याची संबय असे त्याला आजन्म
तपकीर ओढण्याचा फार नाद होता. जगांत अद्वितीय योद्धा
म्हणून नांवाजलेल्या नेपोलियनला घोड्यावर बसण्याची
मांड कथराँह्दि नीट साधली नव्हती व बंदुकीचा नेमहि
अचुक मारतां येत नसे.
शिक्षणः--नेपोलियनला लहान वयांतच इम वाजविरण,
तरवार कफिरावणें वगैरे खेळांची आवड असे व त्याचा
वडील भ[ऊ जोसेफ हा सोम्य स्वभावाचा होता. या फरवा-
मुळं थोरल्याला भिक्षुकी धंद्यांत (चे ) व दुसऱ्याला
म्हणजे घेपॉलियनला शिपाईगिरॉंत घालण्याचे वापाम ठर-
विले. नेपोलियवचा वाप चैती व खर्चिक होता व त्याला
दारूच व्यसने जास्त जडत गेह. त्यामुळें कर्ज झाले, व
कुटुंबाला कठिण काळ खाला. तथापि नेपोलियनची आई
मॅडम मेरिया मोठी धोराची बाई होती. (तिनें मुलांची चांगली
काळजी घेऊन त्यांनां कडक शिस्त लावली. नेपोलियन फार
ब्रात्य असल्यामुळे त्याच्यावर तिल्। फार लक्ष द्यावें लागे.
नऊ वर्षांचा होईपर्यंत कॉर्सिका येथे शिक्षण झ.ल्यावर
चेपोलियनला त्याच्या बापाने फ्रान्समध्ये आणून तेथले
शाळत च]र महित ठेवून नंतर ब्रीय येथील लष्करी शाळत
घातलं. या शाळत फ्रीच, लॉटेन चगैरे भाषा आणि इतिहास,
भुगोल, गागेत व शिवाय नतने, गायन, वादन, चित्रकला
वगैरे विपय शिकवीत. शाळेवर देखरेख व शिस्त ध्मगुरूंची
अते, व शाळेची कषीति चांग-) नव्हती. शाळत नेपोलियन
इतरांक्षी मिळत नसे. स्याचा अभ्यास वरा असे. त्या
वेळच्या त्याच्या चोपडथया अद्याप आहेत. त्यावरून तो फॉरे
पुस्तक बाची व त्यांचा योपवारा काढी अस दिसत. गणि-
तांत त्याची मति विशेष चाले,इातह्ास व विशेषतः फ्लटार्ळ-
कृत चरित्रे त्याला फार आवडत असत. ब्रीन येथील
अभ्यासक्रम संपल्यावर १७८४ साळी पॅरिस येथील *ईकाल
भिलिटेयर' नांवाच्या लष्करी शाळेत ते! गेला. तोफखान्यात
जागा मिळावी म्हणून त्यास चांगला अभ्यास केला. तथापि
त्याला फ्रीच भाषा शुद्ध लिहिता येत चव्हती व अक्षरीह फार
वाई< होतं, त्यामुळं त्याचा नवर परक्षत वर आला नाहीं.
कावेता करण्याचा नादहे त्याला एव्हापासून होता.
नोकरौ:--१७८५ च्या आक्टोवरात नेपोलियनर्न येथाल
परीक्षा देऊन तोफखान्याच्या पलटणीत नौकरी धरली तेथ
त्याचे प्रायब्हेंट, कापॉरल व सा्ञट यांची काम केल्यावर
१७८६ साली त्याला ज्युनियर लेफ्टनेट'ची जागा म्रिळाली.
१७८५ सालीं त्याचा बाप वारळा, त्यावेळी त्याच्या आईचे
वय तीस वर्षांचे होते; यावेळी कुटुंबाचा भार नेपॉलियनवर
पडला. दुसर उत्पन्न विशप नव्हत, शिवाय एक जुना वत-
नाचा दावा नेपोलियनच्या वापान लावला होता त्यांतहि
नेपोलियन हरला तेव्हां सांपातिक स्थिति अ्यणखी वाईट
झाली. तथापि मॅडम मेरियाने दक्षतेन व काटकसरीने दिवस
काढले, आईचे ईई काटकपरांचें वळण नेपोलियनला पुढे
फार उपयोगी पढ. त्यात अनेक लढाया केल्या पण कधी
त्याला कर्ज काढार्ब लागले चाही किंवा कागदाचे नाण
पाहावं लागले नाई. नौकरांत असतां तो रजा घेऊन
User Reviews
No Reviews | Add Yours...