नाटककार ६ | Naatakakaar 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naatakakaar 6 by दामोदर नरहर शिखरे - Damodar Narhar Shikhare

More Information About Author :

No Information available about दामोदर नरहर शिखरे - Damodar Narhar Shikhare

Add Infomation AboutDamodar Narhar Shikhare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ आण्णासाहेब क्िर्ठास्किर करतात, याचा नमुना पहिल्या अंकातच दृष्टीस पडतो. झकुत&च्या मुख- कमळावर झेप घालणाऱ्या भुंग्याचा त्रास होत असताना, तिचा आपल्या सखीर्सी झालेला संवाद ऐकण्यासारखा आहे. दाकुंतला---[ घाबरून ] सख्यांनो, सोडवा ग सोंडवा ! पहा य़ा दुष्ट भुंग्याने कशी माझी पाठच घेतळी आहे प्रियेंबदा[--[ हंसून ] अग अगम्ही सोडविणार कोण १ दुशःयंत राजाचा हाक मार. कारण तपोवनातलीं संकट राजानच दूर करावयाची. राजा--आता ही वळ पुढे जाण्याला फार चागली आहे. हा भिअ नका, भिऊ नका-अरे, पण मी राजा आहे असे आळखून त्या ब्रिचकतील. बरे, त्याना काही तरी सागता येइल, दाकुंतळा---[ दोन पावले जाऊन, पाहून ] काय़ इकडहि आला. राजा--[ त्वेरेन जवळ जाऊन ] हा खबरदार, दुजनाचा द्यास्ता पोरव राजा प्रथ्वी पालन करीत असता, कोण रे तो द य़ा मुनि-कन्येला त्रास देत आहे १ श्रमराच्या तावडीतून सुटलेळी द्यकुतला दुःयंताच्या पाझ्ात अडकली . तिच्या मेत्रिणींनी राजाची चोकशी कोणत्या गोरवपूर्ण शब्दांनीं देली आणि त्यावेळी द्यकुंतळेच्या भावना कशा उचबळून आल्या याचे वणगन पुढील चार वाक्यांत केलें आढळते,--- “* अनसूया --आपण उत्पन्न होऊन कोणत्या राजाचा वंश झोभविला १ आपण इकडे आल्याने कोणत्या देशातळे लोक आपल्या वियोग-दुःखान झुरत आहेत १ आणखी य़ा सुकुमार देहाला या तपोवनांत येण्याची पीडा कशाकरिता दिली ! शकुंतला--मेल्या वेड्या मना, व्यर्थ तळमळू नको ! तुळा जे पाहिजे होतें तेच अनसूयेने विचार. राजा --[ आपल्याशी ] आतां खर नांव सांगावे तरी कसे, आणख लपवावे तरी कसे १ बरे, असें सागावे. मुळींचो समजुत घालण्याचे काय 'जड आहे. [ उघड ] बाई, ज्याला पौरव राजाने धमाधिकारावर नेमला,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now