संस्कृत वाड्मयाचा इतिहास १ | Sanskrit Vadmayacha Itihas 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sanskrit Vadmayacha Itihas 1 by सीताराम वासुदेव पेंडसे - Sitaram Vasudev Pendase

More Information About Author :

No Information available about सीताराम वासुदेव पेंडसे - Sitaram Vasudev Pendase

Add Infomation AboutSitaram Vasudev Pendase

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्र सैछ्कृतवाडर्‍याचा इतिहास. *[ भाग लाच्या तारखा अड्डमानाने ठरविणे भाग आहे, व ते अडडमान देखीछ ग्रंथांच्या परस्पर अंतर्गत प्रमाणांवर, त्यांतील उतारे व उल्लेख यांवर आणि भाषेच्या व॒ रचनापद्धतीच्या विकासाच्या श्रमाणांवर अवलंबून आहे. त्यांच्या कारकीदीतील महत्वाच्या प्रसंगांविषयीं मुळींच माहिती उपढब्ध नाहीं, व कांहीं लेखकांविषयीं फक्तं एकदोन ढोबळ गोष्टींची माहिती आढळते. वर्‌ दर्शविहेला इतिहासाचा अभाव दोन कार- णांनीं झाला अप्तावा अस दिसत. त्यांपैका एक हें की प्राचीन हिंदूंनी इतिहासायोग्य अशी कांहींच काते केली नसल्यामुळे त्यांनां इति- हास लिहिण्याची जरूर वाटली नाहीं. कारण सर्व वर्गीसत एक राष्ट्र बनविण्यास व त्याचें राजकीय महत्व वाढविण्यात कारणीमूत आशा प्रकारची ग्रीक व रोमन लोकांप्त जशीं परकीयां्री युर्धे करावी लागलीं तशा प्रकारच्या जीवनकहहांत पडण्याचा प्राचीन हिंदूंस कर्वीच प्रपग आला नाहीं. दुसर कारण असें कां, मोठमोठ्या इत्यांची नोंध करून ठेवणे हे स्वाभाविकपणे ब्राह्मणांच्या स्वाधीन होतें व त्यांनीं तर सर्व कर्म व जीवन ही. मोठी अरिहे होत, या मताचा फार प्राचीन कालींचं स्वीकार केल्यामुळें ऐतिहासिक ्रप्तगांचा तारीखवार वृत्तांत छिहिण्याची त्यांस फारशी पवा वाटली नाहीं. कस्तुस्यिति अशी अततल्यामुळे हिंदूंच्या वाडूमयाच्या इतिहासांत इसवीसनाच्या पांचव्या शतकापर्यंत निश्चित तारखा आढळत नाहीत. वेदकालीन ग्रंथांचा काळाऱुक्रम केवळ अडुमानावर टरावेतां येतो व हं अच्ुपान केवळ अंतर्गत प्रमाणांवर बसविलें आहे. भाषा व रचनासरणी तच घार्मिक व सामाजिक मर्ते यांत आढळणाऱ्या पेदंवरून वेदका- छान वाइमयाच्या तीन भिन्न अवस्या स्पष्ट होतात. त्यांपैकी प्रत्येक भवस्येचा विकास होण्यास आवश्यक तितका काढावाचे गृहीत घरिला पाहिजे; पण इतके वरून देखील सत्य स्पितीचं अमान केवळ दात-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now