संस्कृत वाद्मयाचा इतिहास | Sanskrit Vadmayacha Itihas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sanskrit Vadmayacha Itihas by सीताराम वासुदेव पेंडसे - Sitaram Vasudev Pendase

More Information About Author :

No Information available about सीताराम वासुदेव पेंडसे - Sitaram Vasudev Pendase

Add Infomation AboutSitaram Vasudev Pendase

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० संस्कृतवाटयाचा इतिहास. [भाग िसससससिििविसससिसिससिससससससससस्सार त्यांत धार्मिक तत्वविवारांचा प्रादुर्भाव आहे व बौद्धिक जीवनार्चे क्षेत्र गंगानदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तार पावे होते. ह्याप्रमाणें पश्चिमेत्त सिंधु- मुखांपासून पूवस गंगामुखांपर्यंतचा व उत्तरेस हिमाचळापासून तो दक्षि- भेस विश्याचापर्यंतचा जो प्रदेश, म्हणजे ज्याला हिंदुस्यान असे म्हणतात, त्या सरव प्रदेशमर वेदकाली आर्यांची सुपारणा प्रसार पावली होती. दुसरा भाग वैदवाड्मयापासून उद्धव पावडेल्या गरेयरचनेच्या काळापासून म्हणजे खरिस्तशकापूर्वी दुप्त्या शतकापासून ती मुप्तर- मानांनी हिंदुस्थान जिंकिले त्या कालापर्यंत म्हणने इसवीप्तनाच्या दाहाव्या शततकापर्यंतचा कालावाथे होय. हाच संस्कृत वाढम- याचा खरा काळ होय. ह्यानंतर प्राचीन गयांवर सेस्कृतांतच टीकाग्रं हिहिण्याचे काम चालत गेल्यामुळें कांहीं. अर्शी संस्क्ृतवाड्मयाच्या कालावधीची मर्यदा विद्यमान काळापर्यंत पोहोंचू शकते) असे हणण्यास हरकत नाहीं. ह्या दुसऱ्या कालावधीत ब्राह्मणांच्या संस्कृतीने हिंदुस्थानाच्या दक्षिणप्रदेशांत ह्मणने * दक्षिणेत ? ग्रवेश केळा व ती त्या सर्व प्रदेशावर पसरळी. ह्या यर दर्शविलेल्या दोन्ही कालावधीत हिंदूंच्या वाड्ययाने बहुतेक सर्व विषयांत वाखाण- प्याप्तारली सिद्धि मिळविली. वेदकालांत ग्रीक खोकांच्या प्राकाळीन वाडूमयाच्या अगदीं उरट असे केवळ धेग्रेय निमीण पाले, रसविशिष्ट काव्य बर्‍यास उन्नत अवस्थेत पोहोचले व अखेर अखेर गद्यरचनेपत व्यवस्थित स्वरूप देण्यांत बरीच प्रगति झाली. संस्कतकाळांतील बहुतेक ग्रंय व्यावहारिक विषयांवर असून, चा काळांतील चाडमयार्ने राष्ट्रीय व वीरर्‍सप्रचान काव्य, भावपूर्ण रसात्मक व विशेषतः नीतिपर्‌ काब्य, नाटक, अद्युत कथा, कल्पित गोष्टी व कादंबर्‍या इत्यादि बहुतेक शाखांमध्ये मोठी प्रतिष्ठा मिळविली आहे. बहुतेक स्थढीं आपणांस उत्कृष्ट काव्य आढळते, तथापि, त्याच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now