श्रीनामदेव महाराज भाग ८ | Shriinaamadeva Mahaaraaj Bhaag 8
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
287
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about जगन्नाथ रघुनाथ - Jagnnath Raghunath
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६ द. /
आहे. यामुळं, ज्ञानदेव, निवृत्ति, सोपान, नामदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, चांग-
देव इत्यादि अनेक संतांचीं नांवं निरनिराळ्या अर्भगांच्या शेवटीं सांपडतात. कांही
अभंगात पाडुरंग व रुक्मिणी यांची भाषणें दिली आहेत, त्या अभंगांच्या शेवटीं,
“पाडुरंग म्हणे ? किंवा स्कमाई म्हणे या शब्दांनी त्यांच्याच नांवाचा निदेश केलेला
आहे. ज्या अभंगांत कोणाचेही भाषण नसून नुसती कथाच आली आहे त्या अभं-
गांच्या शेवटीं कोणाचाच नामोह्ेख नाहीं. पडिभरे, चोहटा, दारवंठा, येरू, पोसणे,
साबडे, आख्ष, झणी , निडारले, पढियंते, कोमाइलें इत्यादि जुने शब्द व देवो, रावो,
लक्ष, साक्चु, संभ्रमु, अवसरु, मातिहीनु, भावो वगेरे शब्दांची जुनी ख्यें यांची या
अभंगात रेलचेल आढळते. शिवाय केवळ काव्य या टृष्टीने पाहिल्यास हें सवे अभंग फार
बहारीचे असून, त्यांत भक्ति, प्रेम, करुण इत्यादि रसांचा अगदीं पूणे उत्कर्ष झालेला
दिसून येतो. कित्येक ठिकाणचीं भापणें आणि वेन इतकीं हृदयभेदक आहेत की
तीं तीं स्थळे वाचतांना किवा ऐकतांना सहृदय मनुष्यास अश्रुमोचन करणें अपरिहाय
झाल्याशिवाय राहणार नाहीं. असों. याविषयीं पुढें उपोदूघातांत आणखी लिहावयाच
असल्यामुळें, तूर्त या अभंगाच्या कवेत्वाचा प्रश्न येथेंच सोडून देणे भाग आहे.
या ग्रंथात नामदेवाचें चरित्र विस्तारपूवेक दिलें असून, ग्रंथाच्या शेवटच्या भागांत,
तत्कालीन इतर संतकवीचीही चररि्रे त्यांच्या कवितेतील निवडक उताऱ्यासह, दिलीं
आहेत. शिवाय खुद्द नामंदेवाचे आणि त्यांच्या कुटुंबांतील मंडळीचे मिळून सुमारे २३१
निवडक अभंग दिलेले आहेत. ज्यांना ह्या सवे संतांचे हजारों अभंग वाचण्यास सवड
नसेल त्यांनीं निदान या ग्रंथांत दिलेले त्यांचे थोडस निवडक अभंग तरी अवह्य
वाचावे, अद्षी त्यांना माझी नग्न विनंति आहे
महाराष्ट्र कविचरित्राच्या मागील चार भागाच्या छपाईच्या बाबतींत कांहीं उदार
खरीपुरुषांकडून जशी मदत मिळाली होती तशी याही भागाच्या छपाइस अनेक ख्त्रीपुरुषां-
कटून वरीच मदत मिळाली असून, श्री. सर राजाराम महाराज छत्रपति,
सं० करवीर, यांजकडून प्रस्तुत भागाच्या छपाईखचासाठीं ७०० रुन ची रकम
मिळालेली आहे. बडोंदें दरबारानेंही याच कायासाठी १५० रु. ची रकम मॅअर
केलेली आहे. शिवाय, कविचरित्राच्या पुढील भागांच्या छपाइईखचीसाठी श्री मन्महा-
राणीसाहेब, सं. धार यांनीं १००० रु. दिले आहेत. श्री. बाबासाहेब
१ पालित, पाळलेला, या अर्था. उदाहरणार्थ, “ नामदेव माझ्या कृपेचे पोसणें. *'
२ नकारार्थी; उदाह० “ करिसीं झणी * म्हणजे करूं नकोस.
User Reviews
No Reviews | Add Yours...