भारत माते, ऊठ | Bhaaratamaate Uuth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaaratamaate Uuth by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लढ़ाइईंवरून परत शश “ प्री गांवदेवीवरच्या गोकुळ-निवासांत उतरेन म्हणतो. तुम्ही सायं- काळीं चार वाजायच्या सुमाराला तिथ या. तिथून मग आपण शहरांत हिंडायला जाऊं, ” इरकिसन गोकुळ-निवासाकडे जाण्यासाठी व्हिक्टो- रियांत बसतां बसतां आपल्या मित्रांना म्हणाला, व त्यांचा निरोप घेऊन निघाला, गोकुळ-निवासांत आल्यावर स्नान, जवणखाण वगेरे आटोपल्या- वर त्याला प्रथम आपल्या वडिलांना पत्र लिहावेंस वाटलें. आठवणीने त्याने प्रथम वडिलांनाच पत्र लिहायला घेतलें याच त्याच्या मनांत दडून बसलेले एक मनकवडे' कारण होते. आपल्या मुलांन लढाईवर मुळींच जाऊं नये असा तेव्हां त्याच्या वडिलांचा आग्रह, आणि त्यांना पाठिंबा आजोबांचा, वडील आणि आजोबा हे बापलेक या बाबतींत अगदीं एका विचाराचे. अयोध्यानाथजी सत्तावन सालच्या बंडांत सवस्वी पोळून निघालेला म्हातारा होता. अशा ्थितींत पुन्हा त्या इंग्रजांना युद्धांत जय मिळवून देण्यासाठीं आपल्या मुलांबाळांनीं लढाईवर जाऊन आपले बळी द्यावेत असें त्याला करें वाटेल ? केदारनाथ देखील बापाच्याच वळणाचा मुलगा, अयोध्यानाथांप्रमा्णेच त्याचेंदी मत हरकिसनन्न-आपल्या मुलाने-लष्करांत भरती दोोऊं नये अंस दोते. सत्तावन सालच्या बंडाचे प्राणघातक चटके अयोध्यानाथांप्रमार्णे त्याला सोसावे लागले नव्हत, कारण तेव्हां तो जन्माटाही आला नव्हता. पण अयोध्यानाथ व त्याच्या वयाचे आणखी म्हातारे सत्तावन सालच्या बंडांत जे होरपळून निघाले होते, त्यांच्या तोंडून ऐकलेल्या बंडाविषयींच्या व आपमतलबाने बंड चेतवणाऱ्या लखनौ-अयोध्या प्रांतांतील जमीनदार तालकदारांच्या कारवाया, त्याच्या जोडीला दिलछीच्या बहादूरशहा बाद- दहाचा लाजिरवाणा दुबळेपणा, बंडाच्या अनेक नेत्यांचा धूत संघिसाधू- पणा, आणि त्या सर्वावर ताण इंग्रजांच्या कुटिल नीतीची-या सर्व अशुभ गोष्टी ऐकून एरव्ही वाघाप्रमाणें शूर असलेल्या ह्या कणखर किसानाच्या मनांत सगळ्याच गोष्टींविषयी व सभोवारच्या परिस्थितीविषयी एक प्रका- रचा सुन्न तिरस्कारमय तिटकारा निर्माण झाला होता. कशावरच विश्वास नाहीं, कशाविषयींच आपलेपणा नाहीं, कसलाच उत्साह नाहीं; जिवंत
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now