धर्म संग्राम | Dharm Sangraam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dharm Sangraam by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विषयप्रवेश ११ म सली चिरी चे अ सि. पि. च. ळी पि ची टी सटी ने. रा अरी आली... क 6” मकर न पा ल च अ स.अ नऊ च. चे. /ऑ च अ. ऑर भि अ. 26.6 भे अ आ ळी पिवी भली ऑर आ कीच अ पि. (“7 च ,../6 च.“ रा चि... ती अ चळ. / 2 री आ गी क प आतां पोर्तुगीजांचा खास अंमल असा वसईचा किट्ला व त्या किल्ल्यांतील कांहीं कोसांचा टापू एवढ्याच भागावर बाकी उरला होता. तेवढा प्रदेश व तेवढा किला जिंकल्याशिवाय आपल्या धर्मसंग्रामाची खरी सार्थकता होणार नाहीं हं ओळखून त्याविषयीं योग्य ती उपाययोजना करण्यासाठींच चिमाजी- अप्पा व बाजीराव पेशवे यांनीं जेजिरे अर्नाळा ह्या मजबूत ठाण्यांत तळ दिला ह्योता. आतां वसईचा किछा एवढें एकच मजबूत ठाणें पोर्तुगीजांच्या ताब्यांत बाकी राहिलें ह्योतेंत, व तें ठाणें पाडाव केल्याने कोंकणपट्टींतून पोर्तुगीज सत्तेचा नायनाट केल्याचें श्रेय नराव्यांच्या पदरीं पडणार होतें हे जितके खरें, तितकेच हदी खरें कीं, हा विजय मराठ्यांना दुःसाध्य होता. पण तो असाध्य होता असेंद्दी नाहीं. पोर्तुगीजांनी आपले सर्व सामर्थ्य वसईच्या किळ्यांत एकवटून व किलछया ची सर्व बाजूनीं मजबूत तटबंदी करून मराठ्यांशी तोड देण्याची जग्र्यत तयारी केली होती व मराठेही पो्तुर्गाजांच्या वर्मी घाव घालून त्यांचा नाश करण्याला डोळ्यांत तेल घालून टपून बसले होते. आतां प्रश्न ह्योता तो वर्मी घाव नेभका कसा घालावा एवढाच. वसईसारखें मजवृत ठाणें स्वसंरक्षणासाठीं हातीं असल्या- मुळें पोतुगीज लोक विजयी मराठ्यांना कांहींसे भारी--निदान तुल्यबल तरी होऊन बसले ह्येते. अर्थात वसईचा संग्राम झालाच तर मोठ्या निकराचा होणार हें उघड होतें. बरें, मराठ्यांनीं पोतुगीजांच्या ताब्यांत असलेल्या तेवढ्या टापू - खेरीज बाकीच्या सर्व भागांत मजवूत नाकेबंदी करन पोर्तुगीजांचा कॉडमारा केल्यामुळें पे/तुंगीजांचें आपल्या तान्यांतील टापूपलीकडील भागाशीं दळणवळण अजिबात खुंटल्यासारखें झालें हयतें. ब्राह्ेच्न त्यांना मदत येण्याचीही फारशी आशा उरली नव्हती. त्यांना बाहेरून मदत यावयाची आशा फक्त मुंबईकर इंग्रजांकडून व गोंब्यांतील मुख्य सरकाराकडून; पण चिमाजीअप्पांनी व्यंकटराव घोरपड्याला अगोदरच गोव्याकडे पाठवून तिकडील पोतुगीज सत्तेला खासा नारगोळ, खतलवाडा, अशेरी व तारापूर हीं ठाणीं मराठ्यांनी घेतलीं. तारापूर- चा संग्राम फारच निकराचा झाला. फेब्रुवारी-मार्चोत खंडूजी माणकर वगैरेंनी वांद्रें, धारावी, वेसावें हीं ठिकाणें काबीज केलीं. तात्पर्य, चत्र शुद्ध १ शके १६६१ ( ता. २९५1३1१७३९ ) पर्यंत पोर्तुगीजांचा वसई साध्टीकरडील बहुतेक प्रांत मराठ्यांनीं कावीज केला असून फक्त वसई व आजूबाजूचा टापू एवढाच भाग कथानकाच्या आरभकालीं पोतुंगीजांच्या ताब्यांत शिछ्क उरला होता.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now