गुप्त प्रायश्चित | Gupt Praayaashchit

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
14 MB
                  Total Pages : 
282
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आसी आज आ स भोजन टा आटत म आ आरे मार टा मो मे आआआ आत आत आते आसे आर आ आ आ जी साप. अ प आटी औसा आणे आ ळी भे आनट दी आ त आळी आर्ट आह आळी द आरटीओ आटी च तच ऑरिटीच की कीप जीप आ ऑप पीच आ अ
आपल्या डोळ्यांपुढें उभी केळी, ते श्र मर्दाला होभेसं कपाळ, उन्हानं तांबूग
झालेला तो चेहरा, औदार्य व साहस दशशेविणाऱ्या त्या भ्रुकुटी, दृद्युद्धांत
झालेल्या जखमेचा तो तींडावरचा वण, ती चालण्याची ऐट, त्या त्याच्या
हालचाली, तो त्याचा स्वर, अन् ते त्याचे शद ! जणं ते शब्द अगदीं स्वच्छ
स्वच्छ आपल्या कानीं पडत आहेत असं ज्याआकिमला वाटलं, अन् त्यामुळे
त्याच्या चित्ताची प्रसन्नता वाढली. त्याला मग वाटलं, कांहीं घडणार नाहीं
असं काय म्हणून १ कांही तरी घडणार-नव्हे घडलंच पाहिजे, [दिवस कांही
असेच जायचे नाहींत. त्याच्या दृष्टीपुढे शस्त्र, निशाणं, अश्वारूढ सैनिकाच्या
आकृती आल्या, अन् त्या सर्वांची एकच तेजस्वी भडकलेली हालचाल झाली.
सैनिकांच्या रांगांमागून रागा निघाल्या होत्या, अन त्यांच्या अग्रभागी उंच
उंच ध्वज दिमाखानं, आनंदानं नाचत होते ! सभासभांतून त्यानं ऐकलेल्या
त्वेषयुः्त वाक्याचे ध्वनी उठून त्या हयाची साथ करू लागले, आताशा
ज्यो आकिमनं देशभनत्तीने भरलेली भाषणं वारंवार ऐकली होतीं, अन् त्यांतली
किती तरी वाक्यं त्याच्या कानांत अजून घुमत होती. पितृभू ! देशाची इञत
अन् शरम! स्वातंत्र्य अन् गुलामगिरी ! भेकडाची निष्क्रियता, अन् मदाचीं
शूर कृत्यं 1--असले शब त्याच्या कानीं सतत पडले होते. हर कृत्यं ! होय,
शूरकत्ये ...तरुण ज्योआ[केम मनाशी म्हणाला. पलीकडच्या खोलीतल्या
फोनोग्राफची कटकट चाळूंच होती. दूर कुठें तरी लागलली टार त्यानं
परताविली. पायांतल्या बुटांकडे त्याचं लक्ष गेले, ओबडधोबड अन् राठ
कातड्याचे होते ते. पुरुषाला शोभणार नाहींत असे नव्हते, पण लष्करी
अधिकाऱ्याच्या सुलाला कांही ते शोभण्यासारखे नव्हते; पण दुसर त्याच्याजवळ
नव्हतेच ! तो प्रयत्नानं उठला. त्याने बूट पायांतून काहून टाकले, अंथरूण
सरळ केलं अन् पुन्ह! अंग टाकलं; पण आता व्याच्या दृष्टीस त्याचे पाय
पडले ते त्याला बुटाइकेच वाईट वाटले, काळ्या, फाटक्या मोज्यांनीं अर्धवट
झाकलेली ती पावले ! भोकांतून बाहेर आलेले अन् जणू त्याच्याच नजरेला
दीनवाणी नजर भिडाविणारे ते अंगठे ! ते दिसताचं तरुण ज्यो अकिमचं अंतः-
 
					
 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...