मिर्माल्य भाग २ | Nirmaalya Bhaag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मिर्माल्य भाग २  - Nirmaalya Bhaag 2

More Information About Author :

No Information available about नारायण विनायक कुळकर्णी - Narayan Vinayak Kulkarni

Add Infomation AboutNarayan Vinayak Kulkarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नि माील्य याकडे मुळींच नव्हते ! बाबुरावांचें असल्यास नकळे ! माझ्या मनांत अनेक विचाराविचारांचा नुसता गोंधळ उद्ूून राहिला होता ! नटवर नाटक मंडळी सास्खी सर्वश्रेष्ठ गुणी नाटक मंडळी त्यांतला लोकप्रिय उच्च दर्जाच्या भूमिका करणारा बाबूराव बर््यासारखा गुणी नट आणि त्याला एकाद्या घरमालकाकडून अद्थीं उणी उत्तरे ऐकावीं लागावी, याचा अर्थ काय* आमच्या सामजांत कलेचं चीज नाहीं, नटांना मान नाही, नाटकथंद्याला प्रतिष्ठा नाहीं, हें कस १ काय, नाटकथंदा करणे, कलेची सेवा करणें, त्या कलेवर प्रामाणिकपणाने पोट भरणें गुन्हा आहे १! पाप आहे !१ युणवंताला मान देणें, जवळ करणें, शेजार स्वीका- रणे, ह सामाजिक दृष्टया भयंकर कृत्य आहे १ काय, आहे तरी काय * बाबुरावांच्या ग्रणावर छब्ध होऊन मी त्यांच्याशीं स्नेह संपादन केला हद्दी काय चूक केली १ त्यामुळें मला समाजांत कांहीं कमीपणा आला कीं काय १ गुणवंताला-कलावानाला जो समाज जवळ कर्रात नाहीं, त्याची चहा कर्यात नाहीं, तो कसला समाज १ इत्यादि विचारांनीं जर माझ मार्थे इतके भडकून गेले होते, तर बाबुरावांच्या डोक्याचें काय झालें असेल १ त्याला काय वाटत असेल ! “चालतां चालतां सहज मी त्याच्याकडे पाहिलें. तो गभीरदह्दी दिसला नाहीं, हंसराही वाटला नाहीं, चिडलेलाही आढळला नाहीं. माझ्याच मनाचें मी त्याच्यावर प्रतिबिंब पाडले तर॒मला त्या तीनही विकारांच मिश्रण मात्र आढळले. मी त्याच्याकडे पाहिलें, त्याम माझ्याकडे पाहिलें. तो किंचित्‌ गालांतल्या गालांत हंसला आणि म्हणाला, “कां रे, आतांची गोष्ट तूं. आपल्या मनाला जास्तच लावून घेतलीस वाटतें १? कक ध्‌ आळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now