महाराष्ट्र साहित्य पत्रिका ५७ | Mahaaraashtra~ Saahitya Patrika 57
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
39 MB
Total Pages :
468
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)काव्य आणि सौंदर्यमीमांसा ऊ
किंवा झुपयोग |! पण हे संघर्षाचे प्रसंग जो जी आधिक येत जातात तो तो ते अधिकाधिक
विविधरूप आणि जटिल होत जातात, आणि त्यांमधून निर्माण द्ोणाऱ्या अर्थौवरची संशा-
शक्तीची पकड झुत्तरोत्तर ढिली होत जाते, आणि त्याचा झपयोंग करण्यांत अक प्रकारची
अकुशलता आणि अनिश्चितता येते. ही मर्यादाबद्ध सश[शक्ति जॉपर्यंत प्राथमिक अल्पाविकसित
अवस्येंत असते, तोपर्यंत कदाचित् तिला या अथाचा जसाच्या तक्षा अुपयोग करतां येत असेल;
पण लवकरच अशी परिस्थिति अप्तनन होते की, या अथाचा सामाजिक व्यवहारांमध्ये झुपयोग
करण्यासाठी सांठा करून ठेवण्याकरिता अखादी सोयिस्कर, आटोपशीर, अशी पद्धत शोधून
काढावी लागते, अशा रीतीने प्राथमिक विचारांची धनता आणि व्यासि वाढत चालली
म्हणजेच त्यांना अखाद्या सुर्शीत ओतण्याची आवश्यकता भुत्पन्न होते आणि मग ते शब्दरूप
घारण करून स्थिरावतात,
शब्दाचे नादरूप अंग हें त्याच्या अर्थरूप अंगाचे प्रतीक आहे, आणि अर्थाचे अक
व्यवह्दार्य वाहक म्हणूनच त्याचा झुयरयोग केला जातो. शब्दाच्या या दोन अंगांचा संयोग हा
मयादाबद्ध संज्ञाशक्तीला जसा वररूप तसाच शापरूपहि झाला आहे. ज्या जगामध्ये मनुष्याच्या
अगच्यासारखी अंशरूप आणि विभक्तरूप संज्ञाशक्ति नसेल त्या जगात अथीना स्थानच नाही.
जा संशाशाे विश्वरूप (४0०1४०२१७8!) असेल, तिला प्रत्येक वश्तु हाच तिचा अर्थ आमि हच
तिच प्रतीक होआऔल. प्रतीक्र आणि अर्थ यांचा परस्परभेद आणि संयोग करणें तशा परिश्थितीत
अशक्य आाणि अनवदयक होओऔल. सौंदर्यात्मक प्रक्रिया वाड्ययात्मक प्रक्रियेशी जुळवून
घेतांना, हदी अर्थ आणि प्रतीक यांमधील भेद आणि सयोग करण्याची आवश्यकता आणि
या क्रियेचे स्वल्प, ही परेक्षा सातत्याने आणि पुरेशा स्पष्टपणाने मनात बाळगली गेलेलीं नस-
तात, ह आपल्याला लवकरच दिसून येञऔल.
आता शब्दांच्या किंवा भाषेच्या या अथात्मक अंगाकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिलें, तर
त्यालाहि दोन अंगें आहेत असें आढळून येईल. अर्थबोध हा ओक मानसिक अनुभव अर्से
मानले, तर जीं दोन अंगे प्रतीत होतात तीं: ओक ज्ञानात्मक (०0801४४6) आणि
दुसरे भावात्मक (81601४6 ) अर्शी होत. अर्थात् या दोहीना अगदी निःसंदेहपणे विभागणारे अले
अंतर त्यांच्यांत नाही, ह मानसशास्त्रातर्ले अगदी मामुली सत्य आहे; आणि जेव्हा अखाद्याला
अगदी मूलगामी असा दुसरा अखादा युक्तिवाद करता येत नाही, तेव्हाच तो हा भेद पुढे
करतो. तरी पण शोानप्रघान आणि भावप्रघान अन्नुभवांमधल्या भेदाचे आकलन होणे फारस
कठीण नाही. आपल्या मानसिक अनुभवामध्ये जशा बुद्धिप्रधान (17६०1160४8) ) कल्पना
किंवा सिद्धान्तात्मक अर्थ येतात, तसेच भाव (61010(1078) किंवा भावात्मक अर्थहि (6100-
६०71६8) 11687108) येतात, हा अगदी तीक्रतेने प्रत्ययाला येणारा जरी नाही तरी छहज आक-
लन होणारा भेद या ठिकाणी लक्षांत ठेवला पाहिजे.
शब्दार्यांच्या या भावात्मक अंगाचे किंवा अनुभवाचेहि दोन प्रकार आहेत. त्यापैकी
पहिल्या प्रकाराला शुद्ध किंवा स्वतंत्र (8030106) आणि दुसऱ्याला नेमित्तिक किंवा आनु-
घंगिक (०००४५०६००६) भाव म्हणता येऔल,. ओखादा संवेदना-गुण किंबा अओखादा रचनानुबंध
(08४६०7०), रूपविशेप (06०5६81) किंवा संब्रघसधटना (०7880158६0 0०/ 7९18४०7)
यांच्या जाणीवेबरोत्रच तत्काल येणारे अ भावातुभव ते शुद्ध किंवा स्वतंत्र, अिंद्रियावगम्य
(5०08500085) अथवा ख्याकलानात्मक (1000181) अशा कोणत्याहि अनुभवाची ही नित्य
User Reviews
No Reviews | Add Yours...